शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महसूलने गाठले ९0 टक्के उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:08 IST

यंदा वाळूघाटांचे लिलाव अपेक्षित प्रमाणात न झाल्याने व त्यातून चांगला महसूल न मिळाल्याने महसूल विभागाची उद्दिष्टपूर्ती अवघड बनली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने गौण खनिजासह इतर बाबींतूनही चांगला महसूल गोळा करून ९0 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. उर्वरित आठ दिवसांत दहा टक्के उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा वाळूघाटांचे लिलाव अपेक्षित प्रमाणात न झाल्याने व त्यातून चांगला महसूल न मिळाल्याने महसूल विभागाची उद्दिष्टपूर्ती अवघड बनली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने गौण खनिजासह इतर बाबींतूनही चांगला महसूल गोळा करून ९0 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. उर्वरित आठ दिवसांत दहा टक्के उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा वाळू कंत्राटदारांनी वाळू लिलावावर जणू बहिष्कारच घातल्याचे चित्र होते. त्यामुळे यंदा महसूलच्या उद्दिष्टपूर्तीचे घोडे अडेल असे दिसत होते. मात्र महसूल प्रशासनाने सर्व अडचणींवर मात करून उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल केली आहे. यामध्ये जमीन महसूलचे उद्दिष्ट ५.५८ कोटी रुपये होते. तर प्रशासनाने ५.६४ कोटींची वसुली केली. गौण खनिजाचे २१ कोटींचे उद्दिष्ट होते. तर १७.६९ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. यात एकच वाळू घाट लिलावात गेला होता. त्यातून ५0 लाखही वसूल झाले नव्हते. मात्र वाळू उत्खननाच्या दंडातूनच सव्वा कोटी वसूल झाले होते. यंदा वसमत व कळमनुरी तालुक्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी लागणाऱ्या मुरुम, गिट्टी आदीतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला आहे. इतर लेखाशिर्षांची वसुलीही ६४.५९ टक्के झाली आहे. त्यामुळे एकूण वसुलीचा आकडा २३.९८ कोटींवर गेला आहे. तर उद्दिष्ट २६.५८ कोटींचे आहे. आता शेवटच्या आठ दिवसांत उद्दिष्टपूर्तीसाठी कमालीचे प्रयत्न केले जात असून महसूल न भरल्यास कारवाईही केली जात आहे.औंढा नागनाथ : अकृषिक कराचे १८ हजार न भरणाºया महावितरणच्या उपविभागालाच महसूलच्या वसुली पथकाने बुधवारी दुपारी सील ठोकले आहे. मार्चएण्डचा वसुलीचे ग्राहकांचे विद्युत कनेक्शन कट करणाºया कार्यालयाची अशी अवस्था झाल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे.महसुली वसुली करण्यासाठी उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमली आहेत. नायब तहसीलदार केशव वीरकुंवर यांनी महावितरणला नोटीस देऊनही फायदा होत नव्हता.मंडळाधिकारी आनंद शिंदे, तलाठी माणिक रोडगे, ए.आर. मेश्राम, महंमद, शे. मुजीद, एस.एम. राठोेड, यू.बी. सोमठकर, जे.बी. दराडे यांनी दुपारी ४ च्या सुमारास कर्मचाºयांना कार्यालयाबाहेर काढून हे सील ठोकले

टॅग्स :collectorतहसीलदारHingoliहिंगोलीMONEYपैसा