शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

चालकाच्या प्रसंगावधनाने ६१ प्रवासी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:17 IST

तालुक्यातील पिंपळदरी फाट्याजवळ नागपूरहून परभणीकडे येणारी बस क्र.एम.एच.२० बी.एल. ३६०३ चे माणिक किशनराव राऊत या चालकाने प्रसंगावधान राखून समोरून येणाºया व हिंगोलीकडे जाणाºया मळीचे ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्यावर बस रस्त्याच्या खाली उतरवल्याने चक्क ६१ प्रवाशांसह सात ते आठ पासधारक सुखरूप बचावल्याची घटना ३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील पिंपळदरी फाट्याजवळ नागपूरहून परभणीकडे येणारी बस क्र.एम.एच.२० बी.एल. ३६०३ चे माणिक किशनराव राऊत या चालकाने प्रसंगावधान राखून समोरून येणाºया व हिंगोलीकडे जाणाºया मळीचे ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्यावर बस रस्त्याच्या खाली उतरवल्याने चक्क ६१ प्रवाशांसह सात ते आठ पासधारक सुखरूप बचावल्याची घटना ३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.ट्रॅक्टर क्र. एम.एच.४३ यु. ४६९२ चालक चव्हाण मळीने भरलेला ट्रॅक्टर हिंगोलीकडे जात होता. समोरून येणारी परभणी-नागपूर बसवर समोरून चालकाच्या बाजुने धडकणार एवढ्यात बसचालकाने प्रसंगावधान राखून बस चक्क रस्त्याच्याखाली घेवून प्रवाशी वाचवले. यामध्ये जवळा बाजार येथील शिवाजी रामराव (३२) यांच्या कंबरेला किरकोळ मार लागला. अपघाताची माहिती मिळताच पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेवून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून पुढील उपचारासाठी पाठवले. अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्याचे काम चालू होते.