शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

वसमतमध्ये पुन्हा लांबविली शिक्षकाची ५४ हजारांची बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:21 IST

येथील बँकेतून पैसे काढून बाजारात गाडी उभी करून मक्याचे कणीस घेणाऱ्या मुख्याध्यापकांची पैशाची बॅग चोरट्याने लांबवली. वसमत शहरातील मामा चौकात ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथील बँकेतून पैसे काढून बाजारात गाडी उभी करून मक्याचे कणीस घेणाऱ्या मुख्याध्यापकांची पैशाची बॅग चोरट्याने लांबवली. वसमत शहरातील मामा चौकात ही घटना घडली.वसमत तालुक्यातील जि.प. पळशी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर निवृत्ती राऊत (रा. वाखारी) यांनी सोमवारी बँकेतून ५० हजार काढले हे ५० हजार व जवळील चार हजार असे ५४ हजार रुपये बॅगमध्ये ठेवून ते घराकडे निघाले. मामा चौकात गाड्यावर मक्याचे कणीस घेण्यासाठी ते थांबले पैशाची बॅग दुचाकीवर अडकवून ते कणीस घेण्यासाठी थांबले चोरट्यांनी ती बॅग लांबवली असल्याची लेखी तक्रार त्यांनी वसमत पोलिसांकडे दिली. दोन दिवसांपुर्वीच ३० हजार रुपयाची बॅग लांबवल्याची घटना घडली होती. शहरात पाळत ठेवून पैशाच्या बॅग लांबवणारी टोळी सक्रीय झाल्याचे चित्र समोर येत आहे. त्या टोळीचा शोध घेण्याचे आव्हाण पोलिसांसमोर आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक