शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

५१२ दिव्यांगाना यूडीआयडी कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:36 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून चार वर्षांत १० हजार ५९५ लाभार्थ्यांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र वाटप केले आहेत तर ५१२ दिव्यांगाना ‘यूडीआडी’ कार्डचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अपंग असूनही जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणीस येणे शक्य नाही, अशा लाभार्थ्यांसाठी जि. प. समाज कल्याण विभागातर्फे तालुका स्तरावर शिबीर राबविण्यात येणार असल्याचे जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी सांगितले.

ठळक मुद्देगैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न : संबंधित यंत्रणा लागली कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून चार वर्षांत १० हजार ५९५ लाभार्थ्यांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र वाटप केले आहेत तर ५१२ दिव्यांगाना ‘यूडीआडी’ कार्डचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अपंग असूनही जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणीस येणे शक्य नाही, अशा लाभार्थ्यांसाठी जि. प. समाज कल्याण विभागातर्फे तालुका स्तरावर शिबीर राबविण्यात येणार असल्याचे जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी सांगितले.सध्या जिल्ह्यातील दिव्यांगाची योजनासह रुग्णालयातून प्रमाणपत्र घेण्यासाठी गैरसोय टाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे जि. प. समाज कल्याण विभागाच्या अपंग विकास महामंडळाला स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत आलेला निधी १०० टक्के खर्च केला जाणार आहे. तर अपंग यूडीआयडी कार्ड काढलेल्या लाभार्थ्यांना विविध योजनांसाठी प्रस्ताव दाखल करणे सोपे होणार आहे.जिल्ह्यातील सर्वच लाभार्थ्यांनी यूडीआयडी कार्ड काढावेत यासाठी पाचही तालुक्यातील गटविकास अधिकाºयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच रुग्णालयातून काढलेले प्रमाणपत्र महा- ई-सेवा केंद्रावरुन आॅनलाईन दाखल केल्यानंतर त्या- त्या दिव्यांगांना आपापल्या गावातच युडीआयडी कार्ड मिळण्यास मदत होणार आहे. सर्व योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे.तसेच आता दिव्यांगाना लाभ घेण्यासाठी यूडीआडी कार्डही सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे हे कार्ड जास्तीत-जास्त दिव्यांगांनी काढण्याचे आवान जि. प. समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.