शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईत अजूनही ५0 टक्के जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:41 IST

शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या योजनेत जिल्ह्यात ५९ शाळांतील ६९७ जागा आहेत. मात्र त्यापैकी ४९९ जागांवर विद्यार्थी निवड झाली असून प्रत्यक्षात २८0 प्रवेश झाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एक महिना लोटल्यावरही ही परिस्थिती असल्याने शिक्षण विभाग काय वरातीमागून घोडे नाचविणार आहे काय? असा सवाल केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या योजनेत जिल्ह्यात ५९ शाळांतील ६९७ जागा आहेत. मात्र त्यापैकी ४९९ जागांवर विद्यार्थी निवड झाली असून प्रत्यक्षात २८0 प्रवेश झाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एक महिना लोटल्यावरही ही परिस्थिती असल्याने शिक्षण विभाग काय वरातीमागून घोडे नाचविणार आहे काय? असा सवाल केला जात आहे.मागील काही वर्षांपासून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मोफत प्रवेशाची रक्कम न मिळाल्याने संस्थाचालकांत नाराजी होती. त्यामुळे शासनाने मागील वर्षीची रक्कम सोडून सर्व रक्कम अदा केली होती. त्यामुळे संस्थाचालक यंदा पुन्हा प्रवेश द्यायला राजी झाल्या. मात्र अजून त्यात फारशी प्रगती दिसत नाही. यावर्षी १२९९ पालकांनी आपल्या मुलाला आरटीईत प्रवेश मिळावा म्हणून आॅनलाईन अर्ज केले होते. यापैकी ४९९ विद्यार्थ्यांची विविध शाळांमध्ये निवड झाली होती. मात्र आरटीईच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ २८0 जणांनाच संबंधित शाळांनी प्रवेश दिला आहे. काही विद्यार्थी प्रवेशास गेलेच नसल्याचे सांगितले जाते. तर काही ठिकाणी संस्थाचालकांनी त्यांना दिलेल्या १७ प्रकारच्या अधिकारांचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. यावर शिक्षण विभागाही काही बोलत नाही. एकीकडे शाळा सुरू होवून तब्बल महिन्याचा कालावधी उलटला असताना दुसरीकडे आरटीईत शंभर टक्के जागांवर विद्यार्थी निवडही पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता नव्याने प्रवेश मिळाल्यास या विद्यार्थ्याचा तेवढा अभ्यास बुडाल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. शिक्षण विभागाच्या सूत्रांनुसार शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील फेऱ्या होणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. कदाचित आधीच प्रवेश घेतला असल्यास त्यांच्या शुल्काचे काय?

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रeducationशैक्षणिक