शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आगीत ५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:22 IST

येथील पंचायत समिती कार्यालयात ९ आॅगस्ट रोजी लागलेल्या आगीत पाच लाख रुपायांचे नुकसान झाले. आगीत वनराई बंधारे तयार करण्यासाठी खरेदी प्रकरणात अनियमिता झालेल्या जवळपास ९० हजार रिकाम्या गोण्या जळून खाक झाल्या आहेत. तिन दिवसानंतर रविवारी ही आग आटोक्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील पंचायत समिती कार्यालयात ९ आॅगस्ट रोजी लागलेल्या आगीत पाच लाख रुपायांचे नुकसान झाले. आगीत वनराई बंधारे तयार करण्यासाठी खरेदी प्रकरणात अनियमिता झालेल्या जवळपास ९० हजार रिकाम्या गोण्या जळून खाक झाल्या आहेत. तिन दिवसानंतर रविवारी ही आग आटोक्यात आली.सेनगाव येथील पंचायत समितीच्या गोडाऊनला महाराष्ट्र बंद च्या दिवशी आग लागली आगी या आगीमध्ये महसूल विभागाने २००९-१० वनराई बंधारे करण्यासाठी सिमेंटच्या अंदाजे ८० ते ९० हजार रिकाम्या गोण्या तहसीलदारांमार्फत या गोदामात ठेवण्यात आल्या होत्या. या गोण्या आगीत जळून पूर्णत: खाक झाल्या आहेत. हातपंप दुरुस्ती साहित्य जळाले आहे. त्यांचे अंदाजे १० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे . तीन दिवसापासून ही आग विझविण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. रविवारी ही आग आटोक्यात आली. एकूण नुकसानी संदर्भात विस्तार अधिकारी गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी सांगितले की आमच्याकडे वनराई बंधाऱ्याच्या रिकाम्या गोण्याची कोणतीही पोहोच पावती पंचायत समितीत आढळून आली नाही. या संदर्भात तत्कालीन महसूल अधिकाºयांवर प्रशासकीय कार्यवाही सुद्धा झालेली आहे. आगीत ह्याच गोण्या जळाल्या आहेत. असे एकूण ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. आमदार रामराव वडकुते यांनी रविवारी पंचायत समितीच्या गोदामाला भेट देऊन पाहणी केली. एकूण नुकसानीची माहिती घेतली. या वेळी गटविकास अधिकारी के.व्ही.काळे, पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, फौजदार जाधव, सहायक गटविकास अधिकारी बी.जी.पंडित, राष्ट्रवादीचे रवींद्र गडदे उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfireआग