शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

तलावासाठी ४.७० दलघमी पाणी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:27 IST

सेनगाव तालुक्यातील सुकळी येथील प्रस्तावित साठवण तलावासाठी नाशिक येथील जलविज्ञान केंद्राकडून ४.७० दलघमी पाणी उपलब्ध केल्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सेनगाव तालुक्यातील सुकळी येथील प्रस्तावित साठवण तलावासाठी नाशिक येथील जलविज्ञान केंद्राकडून ४.७० दलघमी पाणी उपलब्ध केल्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे.नाशिक येथील जलविज्ञान केंद्राचे मुख्य अभियंता डी.आर. जोशी यांचे पत्र क्र. गोदावरी, कयाधू, ८३१ नुसार २९ नोव्हेंबर रोजी सदर पाणी उपलब्धता प्रमाणात दिले आहे. त्यामुळे सुकळी येथील साठवण तलाव होणाचा मार्ग मोकळा झाला आहे.हिंगोली जिल्ह्यातील सिंचन अनुषेश दुर करण्याच्या भाग म्हणून सदर तलाव प्रस्तावित केला आहे. आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे या प्रकल्पास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. लवकरच कामास मंजुरी मिळेल व सुकळी परिसरातील सिंचनक्षेत्रात वाढ होईल, अशी अपेक्षा आ. मुटकुळे यांनी व्यक्त केली. सिंचन अनुशेषात एकेक काम मंजूर होत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीDamधरण