शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत पर्यवेक्षिकांसाठी ३८ टॅब उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी पर्यवेक्षिकांसाठी आता टॅब उपलब्ध झाले आहेत. ३८ टॅब आले ...

ठळक मुद्देमहिला व बालकल्याण : हायटेक कारभाराकडे सुरू झाली वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी पर्यवेक्षिकांसाठी आता टॅब उपलब्ध झाले आहेत. ३८ टॅब आले असून ते पर्यवेक्षिकांना वितरित केले जाणार आहेत.अंगणवाडी पर्यवेक्षिकांना दैनंदिन कामकाजासह मासिक अहवाल आॅनलाईन भरावे लागतात. त्यासाठी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी कॅफेवर जावे लागत होते. मात्र आता शासनाने त्यांना घरबसल्याच ही कामे करता यावीत, अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यात त्यांना असा टॅब दिला की, त्यावरून आधार नोंदणीही करता येणार आहे. अंगणवाडीत दाखल होणाºया बालकांचे आधार कार्ड काढण्यापासून ते त्याचे आधार लिंकिंग करण्यापर्यंतची कामे त्यावरच करता येणार आहेत. लवकरच त्यासाठी त्यांना आधार आॅपरेटरचे अधिकार बहाल केले जाणार आहेत. अंगणवाडी मतदनिस व कार्यकर्तींनाही भविष्यात टॅब दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यकर्तींनी आपल्या अंगणवाडीची माहिती त्यांना आॅनलाईन दिल्यानंतर त्यात इतर माहिती भरण्याचे काम पर्यवेक्षिकांना करणे सोपे जाणार आहे. तसेच मासिग प्रगती अहवाल, कुपोषणाची माहिती, पोषण आहारविषयक माहिती, मुलांची उपस्थिती आदी बाबींची माहिती एकदा बनवून ठेवली की, ती दुसºयावेळी केवळ अद्ययावत करण्याचेच काम शिल्लक राहणार आहे. याशिवाय वय व उंचीनुसार वजनाचा तक्ताही त्यांना आॅनलाईन सॉफ्टवेअरद्वारेच पाहणेही शक्य होणार आहे. काही सॉफ्टवेअर तयार झाले असून काहींवर अजून काम सुरू आहे.