शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

२० उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:19 IST

आखडा बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना पाचव्या दिवशी २० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याबरोबर एकूण २५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

आखाडा बाळापूर : आखडा बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना पाचव्या दिवशी २० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याबरोबर एकूण २५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.कृऊबा समिती आ. बाळापूरच्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी वीस उमेदवारांनी वेगवेगळया गणामधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याबरोबर एकूण २५ उमेदवारी अर्ज आतापर्यंत दाखल झाले. १७ डिसेंबर रोजी घोडा गणामधून शेतकरी मतदारसंघातून - भरत संजाबराव देशमुख, योगेश मित्रदेव पाटील, जवळा पांचाळ गणातून -शिवाजी बाबुराव सवंडकर ,सिंदगी गणासाठी- अनिल जानकीराम रणखांब, आखाडा बाळापुर गणासाठी -अभिजीत दीलीपराव देशमुख, शेवाळा गणासाठी - श्रीकांत नेमाजी वाघमारे, दांडेगाव गणासाठी- जैसा साहेबराव जाधव, कांडली गणासाठी - विजयकुमार शंकराव कोकरे, सिंदगी गणासाठी - अमोल इरणअप्पा हुंडेकर, पेठवडगाव गणासाठी - सोमनाथ मारुती रणखांब, कांडली गणासाठी - रवी माधवराव कोकरे, दांडेगाव गणासाठी - उल्हास बाबुराव जाधव, वारंगा फाटा गणासाठी - ओम व्यंकटराव कदम, शेवाळा गणासाठी - दत्तात्रय दिलीपराव माने, वारंगाफाटा गणासाठी -नितीन आनंदराव कदम, पिंपळदरी गणासाठी- संजय रंगराव भुरके, नांदापूर गणासाठी- गजानन माणिकराव काळे तर व्यापारी मतदारसंघातून डोंगरकडा येथील बालासाहेब मानेजीराव गावंडे, महेश सुभाषराव गोविंदवार, मारोतराव बापूराव शिंदे अशा एकूण वीस जणांनी उमेदवारी अर्ज भरले. अर्ज दाखलसाठी एक दिवस शिल्लक असताना एकूण २५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarket Yardमार्केट यार्ड