शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत १० वर्षीय मुलीवर अत्याचार ; आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

हिंगोली शहरातील मस्तानशहा नगरातील १० वर्षीय मुलगी व तिची मैत्रीण शहरातील एनटीसी भागात आल्या होत्या. यावेळी तुम्हाला नवीन कपडे ...

हिंगोली शहरातील मस्तानशहा नगरातील १० वर्षीय मुलगी व तिची मैत्रीण शहरातील एनटीसी भागात आल्या होत्या. यावेळी तुम्हाला नवीन कपडे व ५०० रूपये देतो, असे म्हणून यश आंबादास आठवले (रा. देवडा नगर हिंगोली) याने दोघींना दुचाकीवर बसवून खटकाळी बायपास भागात नेले. त्यानंतर हनुमान नगर, आझम कॉलनीच्या समोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेले. यावेळी १० वर्षीय मुलीचे केस लाेचून गालात थापडाने मारहाण करीत तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. ही घटना मुलीने घरी सांगितली. त्यानंतर मुलीच्या पित्याच्या फिर्यादीवरून यश आठवले याच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक शहारे करीत आहेत.

पोलिसांच्या निगराणीखाली आरोपी रूग्णालयात

घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना ठाणेदाराला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी पोहेकॉ शेख शकील, सुधीर ढेंबरे, शेख मुजीब, उमेश जाधव, असलम गारवे, गणेश लेकुळे यांना सोबत घेत आरोपीचा शोध सुरू केला. त्यांनी काही तासातच आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीस पोलिसांच्या निगराणीखाली जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी दाखल केले आहे.