शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा अंगठा होईल वाकडा! धोका ओळखा : ८ तासांहून जास्त वेळ गेम खेळतात भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 08:33 IST

सतत मोबाइल गेममुळे अंगठा वाकडा होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ही सवय कमी करण्यासाठी तात्काळ उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : परवडणारे इंटरनेट आणि स्मार्टफोन्समुळे अलीकडच्या वर्षांत भारतीय गेमिंग क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. मात्र, सुधारित पायाभूत सुविधांसह गेमिंगबद्दलची वाढती रूची गंभीर समस्यांनाही आमंत्रण देत आहे. अलीकडेच आलेल्या इंडिया मोबाइल ऑफ गेमिंगच्या अहवालानुसार, भारतीय लोक आठवड्यातून सरासरी ८.३६ तास मोबाईल गेम खेळण्यात घालवतात तर, ६० टक्के गेमर्स एकावेळी सतत ३ तास गेम खेळतात. सतत मोबाइल गेममुळे अंगठा वाकडा होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ही सवय कमी करण्यासाठी तात्काळ उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोणते आजार होतात? n अंगठ्याची हालचाल करणाऱ्या टेंडनना सूज n मोबाईल गेम खेळणाऱ्यांची बोटे सुजल्यामुळे वाकडी होतात किंवा वाकतात आणि ती सरळ करता येत नाहीत.n कोपरभोवती सूज येतेn जास्त गेमिंगमुळे डोळ्यांवर दाबn उदासीनता व डिप्रेशन होऊ शकते. n हिंसक वृत्ती वाढते, जास्त चिडचिड किंवा रागीट स्वभावात बदल होणे.

काय कराल? n गेमिंगचे व्यसन असल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.n कौटुंबीक समुपदेशन :  व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या मित्रांना रुग्णाला कसे हाताळायचे हे समजावून सांगितले जाते.

n मानसशास्त्रज्ञांच्या मते, सहसा वेळ घालवण्यासाठी गेम खेळायला सुरूवात होते, पण याचे सवयीमध्ये, आणि नंतर व्यसनामध्ये रूपांतर होते व जीवनाचा महत्त्वाचा भाग बनते, हे खेळणाऱ्याला कळत नाही.