शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा जिम पार्टनर सेहद के लिए हानीकारक है?- हे कसं ओळखाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 19:13 IST

आपण जिम पार्टनर म्हणून ज्याला सोबत नेतो, तो खरंच आपली साथ देतो का?

- निशांत महाजनसध्या जिम पार्टनर करण्याची एक फॅशनच आलेली आहे. सेलिब्रिटींचे जिम पार्टनर असतात मग आपले का असू नयेत? असं वाटतंच, त्यात दोघातिघांनी मिळून जिमची पार्टनरशिप घेतली तर ती स्वस्त पडते. म्हणून जिम एकत्रित लावलंही जातं. मात्र ज्यांच्यासोबत आपण जिमला जातो त्यांची आपल्याला मदत होते की ते आपल्यासाठी हानीकारक आहेत की नाही हे कसं ओळखणार? ते तसे असतील तर आपल्या व्यायामाचे तीन तेरा वाजलेच म्हणून समजा.आपणही इतरांना असाच त्रास देतोय का, हे तपासून पाहिलेलं बरं.लेट लतीफअनेकजण लेट लतीफ असतात. रोज सकाळी त्यांना घ्यायला जातो. तर ते झोपलेलेच. रोज उशीर करतात. त्यांच्यामुळे आपला वेळही जातो आणि मूडही जातो. त्यांना बाय म्हटलेलं बरं.गॉसिपवालेकाहीजण आपल्या शरीराच्या नसलेल्या मसलटोनचे, वजनाच्या आकड्यांचे, नसलेल्या फिटनेसचे गॉसिप जिमच्या बाहेर, आॅफिसात, मित्रांमध्ये करतात. आपली थट्टा करतात, त्यांच्यासोबत जावू नये.स्पर्धेचा कहरसतत इतरांशी स्पर्धा करतात. आपल्याला स्पर्धा करायला भाग पाडतात. रेस लावतात. त्यातून व्यायामाचे अनिष्ट परिणाम शरीरावर होवू शकतात.पुश करतातअनेकजण आपल्याला प्रेरणा देण्याच्या नावाखाली पुश करतात, रेटे देतात.जास्त व्यायाम करायला भाग पाडतात. मात्र त्यातून शरीरावर दुष्परिणाम होवू शकतात. ट्रेनरचं ऐका, या मित्रांचं नको.आहाराचे फुकट सल्लेप्रोटीन पावडरी घ्यायला भाग पाडतात. नस्ते व्यायामाचे सल्ले देतात. आपल्याला कन्फ्यूज करतात. त्यामुळे त्यांचे सल्ले आणि सोबत टाळा.टीका-टोमणेकाहीजण सतत टीका करतात, टोमणे मारतात, तुला जमणारच नाही म्हणतात, शरीराच्या ठेवणीवरुन चिडवतात. त्यांना सोबत घेवू नका. ते व्यायामाचा उत्साह मारुन टाकतात.