शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दही-भात आरोग्यासाठी उपयुक्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 15:59 IST

खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दहीचे सेवन केलं जाऊ शकतं.शिवाय स्रॅक्सऐवजी दही भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल.

भात हा रोजच्या आहारातला प्रमुख पदार्थ.भाताचे फायदे तर आपणास माहित असतीलच,मात्र दही-भात खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात, हे देखील आपणास माहित असावे.जाणून घेऊया दही-भाताचे आरोग्यदायी फायदे. * दही मध्ये अँटीआॅक्सीडेंट,प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट असल्याने रोज दुपारच्या जेवणानंतर काही प्रमाणात दही खाल्लयास पोटाचे आरोग्य तर सुधारते शिवाय मानसिक आरोग्य सुदृढ बनतं आणि वजनही नियंत्रित राहतं. * मळमळ होत असल्यास किंवा ताण जाणवतं असल्यास दही भाताचे सेवन करायला हवे.हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. * अ‍ॅसिडिटीची समस्या असल्यास दह्यातील पाणी काढून याचे सेवन करावे.शिवाय आपणास तिखट खाण्याची सवय असेल तर कितीही तिखट खाल्ले तरी यासोबत दही-भाताचे सेवन केल्यास काहीही नुकसान होणार नाही.याचे अल्कलाइन प्रभावामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढेल. * साध्या दही-भातात,पुलाव किंवा फ्राइड राईसच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.याने पोट भरल्यासारखे जाणवेल आणि वजन कमी होण्यात मदत मिळेल.खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दहीचे सेवन केलं जाऊ शकतं.शिवाय स्रॅक्सऐवजी दही भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल. * दह्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते.एका शोधाप्रमाणे दररोज ३०० ग्रॅम दही खायला पाहिजे.तसेतर हे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात अधिक सेवन केल्या जाणा-या आहारात सामील आहे तरी पोट गडबड असल्यास,अपचन किंवा इतर आजारात गरम भातासोबत दह्याचे सेवन केल्याने आरोग्य सुधारतं.याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात.भात आणि दही मिळून शरीर थंड ठेवण्यात मदत करतं. * शक्यतो रात्री दह्याचे सेवन टाळावे.याने कफ होण्याची शक्यता असते.रात्री दह्याचे सेवन करायचे असल्यास यात साखर आणि मिरपूड टाकावी.