शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

​योगा : यशस्वी जीवनाचा मार्ग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 18:28 IST

सर्व समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी योगा सर्वात उपयुक्त असून हा मार्ग ज्यांनीही अंगिकारला त्याचे आयुष्य सफल झाले आहे.

-Ravindra Moreसध्याच्या स्पर्धेच्या जगात प्रत्येकाला धावपळ करावी लागत आहे. या धावपळीत वेळेअभावी फास्टफु ड, पिझ्झा, बर्गर, बेकरी पदार्थ आदींकडे वळतो. यामुळे खाण्याच्या सवयी बिघडून अपचन, मळमळ, गॅसेस, लठ्ठपणा अशा समस्या उद्भवू लागतात. त्यातच वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या प्रदुषणाचा शरीरावर होणारा परिणाम वेगळाच. या सर्व समस्यांचा विचार केला तर आज प्रत्येकजण एखाद्यातरी आजाराने ग्रस्त आहेच. त्यात ताणतणाव, नैराश्य, उदासिनता, नकारात्मकता, एकाकीपणा आदी आजार प्रामुख्याने जाणवतात. यासर्व समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी योगा सर्वात उपयुक्त असून हा मार्ग ज्यांनीही अंगिकारला त्याचे आयुष्य सफल झाले आहे. योगातील आसनांचा नियमित सराव केल्यास लठ्ठपणा, अपचन, गॅसेस, ब्लडप्रेशर, डायबेटिस यासारखे विकार दूर होतात. तसेच ध्यानधारणा, प्राणायामद्वारे अस्थिर, चंचल मन, नैराश्य, उदासिनता, डिप्रेशन आदी मनोविकारांपासून नेहमीच सुटका मिळेल. शिवाय शरीर सुदृढ आणि लवचिक होऊन व्यक्तिमत्त्वात सुधारणा होते. यामुळे आत्मविश्वास वाढून आपण आयुष्यात यशस्वी होतो. Also Read : ​योगा : आधार शरीर व मनाचा !