शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वैभव आणि प्रार्थना करणार नाही सोबत काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 16:26 IST

जालिंदर कुंभार दिग्दर्शित रेडिमिक्स या चित्रपटातून हॅटट्रिक करणार आहे.पण या जोडीचा २०१६ यावर्षीचा हा शेवटचा चित्रपट असल्याचे खुद्द वैभव तत्ववादीने याने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले.

मराठी इंडस्ट्रीमध्ये वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे या  जोडीने आपल्या अभिनयाने  प्रेक्षकांनी मनात स्थान निर्माण केले आहे. कॉफी अ‍ॅण्ड बरचं काही, मि. अ‍ॅण्ड मिसेस सदाचारी या हिट चित्रपटानंतर या जोडीला कित्येक प्रेक्षकांनी मराठी इंडस्ट्रीचे गोविंदा आणि करिश्मा ही उपमा देखील दिली आहे. मराठी इंडस्ट्रीची ही हिट जोडी आता, जालिंदर कुंभार दिग्दर्शित रेडिमिक्स या चित्रपटातून हॅटट्रिक करणार आहे.पण या जोडीचा २०१६ यावर्षीचा हा शेवटचा चित्रपट असल्याचे खुद्द वैभव तत्ववादीने याने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. वैभव म्हणाला, मी आणि प्रार्थना ठरविले आहे की, रेडिमिक्स हा चित्रपट या वर्षीचा आपला शेवटचा चित्रपट असणार आहे. यावर्षी रेडिमिक्सनंतर  कोणताही चित्रपट सोबत न करता थेट २०१७ मध्ये पुन्हा एकत्र चित्रपट कराण्याची संधी मिळाली तर तो करायचा. रेडिमिक्स हे चित्रपटाचे नाव अजून ही फायनल नसल्याचे देखील वैभवने यावेळी सांगितले.