शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

तारुण्यात का पडते टक्कल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 16:18 IST

सध्या ऐन तारुण्यात सुमारे ३० टक्के पुरुषांना केस गळतीच्या समस्येने ग्रासले असून, वेगवेगळे उपचार करुनही फारसा फायदा होत नाही. वेळीच काळजी न घेणे यासारख्या अनेक कारणांनी ही समस्या भेडसावत आहे

सध्या ऐन तारुण्यात सुमारे ३० टक्के पुरुषांना केस गळतीच्या समस्येने ग्रासले असून, वेगवेगळे उपचार करुनही फारसा फायदा होत नाही. वेळीच काळजी न घेणे यासारख्या अनेक कारणांनी ही समस्या भेडसावत आहे. पाहुया की काय आहेत तरुणपणातच टक्कल पडण्याची कारणे. बदलते राहणीमान व त्यामुळे आलेला ताणतणाव हे एक मुख्य कारण आहे. बऱ्याचदा पुरुष आपल्या मनातील दु:ख इतरांना सांगत नाहीत. साहजिकच तणाव निर्माण होऊन हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यामुळे केस गळतीला सुरुवात होते. बºयाच तरुणांना तंबाखू खाण्याची व धुम्रपान करण्याची सवय असते. हे देखील केस गळतीचे एक कारण आहे. जास्त प्रमाणात दारूचे सेवन केल्यामुळे शरीरातील टॉक्झिन्सचे प्रमाण वाढते तसेच लोह, झिंक व पाण्याची पातळी कमी होते यामुळे शरीरातील आॅक्सिजनची पातळी कमी होऊन केसांना हानी पोहोचते व केस गळू लागतात. शिवाय बरेचदा अनुवंशिक कारणांमुळे देखील पुरूषांचे केस गळतात. शरीरात डीटीएच हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळेदेखील पुरूषांचे केस गळतात. काहीवेळा हृदयविकार, थायरॉईड, डिप्रेशन यांसारख्या आजारावरील गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा केस गळू लागतात. आहारात लोह, प्रथिने, कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्यास केस गळू लागतात. हेअर कलर्स, शॅम्पू, कंडिशनर यांमध्ये असलेल्या केमिकल्सच्या साईड इफेक्टमुळे केस गळतात. फंगल इंफेक्शन तसेच डोक्यातील कोंड्यामुळे पुरूषांचे केस जाण्याची शक्यता असते.