शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून काय करावे? टाटा रुग्णालयाने घेतली कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 11:20 IST

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा मेमोरिअल सेंटर यांच्या सहकार्याने राज्यात २०१६ मध्ये ‘ॲक्सेस टू ॲफोर्डेबल कॅन्सर केअर फॉर ऑन अँड ऑल’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

मुंबई : तोंडाचा कर्करोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय असावेत, यासंदर्भात तपासणी कशी करावी, निदान कसे करावे, कोणत्या टप्प्यावर असताना त्यावर उपचार करावेत, इत्यादी प्रश्नांवर मंथन करण्यासाठी टाटा रुग्णालयातर्फे नुकतीच कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला २०० हून अधिक डॉक्टर उपस्थित होते. 

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा मेमोरिअल सेंटर यांच्या सहकार्याने राज्यात २०१६ मध्ये ‘ॲक्सेस टू ॲफोर्डेबल कॅन्सर केअर फॉर ऑन अँड ऑल’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना प्रशिक्षण देणे आणि त्यासोबत राज्यातील सरकारी रुग्णालयांत कर्करोगावरील उपचारांसाठी तांत्रिक साहाय्य उपलब्ध करून देणे, हे टाटा रुग्णालयाकडून अपेक्षित होते. त्यासाठी या खास वैद्यकीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

व्हिडीओद्वारे प्रशिक्षणटाटा रुग्णालयामार्फत कान, नाक, घसा विभागाचे प्राध्यापक डॉ. पंकज चतुर्वेदी हे या प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक आहेत. यावेळी राज्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतात मुखाचे कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. हा आजार होऊ नये म्हणून दंत उपचारतज्ज्ञांनी करण्याचे प्रतिबंधात्मक उपाय आणि या आजाराचे निदान कशा पद्धतीने करावे, यावर टाटा रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत कर्करोगाची पूर्वावस्था आणि कर्करोग अवस्था, तसेच ओरल बायोप्सी कधी घ्यावी, या व्हिडीओद्वारे यावेळी प्रशिक्षण देण्यात आले.

टॅग्स :Mumbaiमुंबईcancerकर्करोगCancer Awarenessकॅन्सर जनजागृती