सॅम व मॅम म्हणजे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 00:22 IST
अंगणवाडी सेविकांतर्फे बालकाचे वजन घेतल्यानंतर चार प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जात असते. सॅम बालकाचे वजन घेतल्यानंतर त्यांची उंची व दंडाचा घेर मोजण्यात येत असतो. त्यानुसार या बालकाला अतितीव्र कमी वजन असलेल्या गटात टाकले जाते. तर मॅम बालक हा तीव्र स्वरुपात कमी वजन असलेला बालक असतो. सॅम बालकाला एक महिन्यापर्यंत अंगणवाडीमध्ये किंवा आरोग्य केंद्रात आहार पुरविण्यात येत असतो. त्या बालकांचे वजन आणि उंची वाढीच्या दृष्टीने आहाराचे नियोजन करण्यात येत असते.
सॅम व मॅम म्हणजे काय?
अंगणवाडी सेविकांतर्फे बालकाचे वजन घेतल्यानंतर चार प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जात असते. सॅम बालकाचे वजन घेतल्यानंतर त्यांची उंची व दंडाचा घेर मोजण्यात येत असतो. त्यानुसार या बालकाला अतितीव्र कमी वजन असलेल्या गटात टाकले जाते. तर मॅम बालक हा तीव्र स्वरुपात कमी वजन असलेला बालक असतो. सॅम बालकाला एक महिन्यापर्यंत अंगणवाडीमध्ये किंवा आरोग्य केंद्रात आहार पुरविण्यात येत असतो. त्या बालकांचे वजन आणि उंची वाढीच्या दृष्टीने आहाराचे नियोजन करण्यात येत असते. प्रकल्पअंगणवाडीवजन घेतलेले बालककमी वजनअति तीव्र वजनसॅममॅमअमळनेर२४११३९३१९७९२०९३१९८भडगाव२४४१२६२३१५२०२९२०४२७भुसावळ१८४११९२४११९४२२६१४३५बोदवड१०१८३३३१३२०३१०२४१९०चाळीसगाव १ १६८१२८६२८४९८७०२३३चाळीसगाव२ १९७१४८८०१६३५१६३०९५६चोपडा ११३३१०६४५१२४३२५९१०८९चोपडा २१६८१९०९०३२५४३६८२२८७धरणगाव१६४११५३२११६९२४१२७५०एरंडोल१६६१२४२४१३०६२११०३४०जळगाव२५३१९५०५२८१४४४५३०१३३जामनेर ११८०१२७३३२२६९३९४०२२७जामनेर २२१६१८१४३२२३४४२३२७९३मुक्ताईनगर२००१४५७११६७८२२५२२१७६पाचोरा२८३१९७०९२३८७२७००५१२७पारोळा२१५१३४५६८६२२०८०११६रावेर ११७५९९३११०७११६७०८२९रावेर २१८११२२३९१६१३२७५०७१८यावल२५५२०२१५२९५३५०१०४९४एकूण ३७२४२६८७४६३२३५०५२७४२५२१४१८