शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

​डॉक्टरच्या चिठ्ठीवरील ‘Rx’ चा अर्थ काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2017 15:13 IST

डॉक्टर प्रिस्किप्शनवर Rx का लिहितात, हे बऱ्याचजणांना माहित नाही. विशेष म्हणजे काही डॉक्टरांदेखील याचा अर्थ माहित नसतो. चला जाणून घेऊया याचा अर्थ.

-Ravindra Moreआपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपणास उपचारासाठी डॉक्टरांकडे जावे लागते. डॉक्टर तपासणी केल्यानंतर एका कागदावर गोळ्या औषधांची नावे लिहून देतात म्हणजे प्रिस्किप्शनही देतात. याच प्रिस्किप्शनवर डॉक्टर Rx असेही लिहितात. या प्रिस्किप्शनवर कुठले औषध लिहिले आहे हे मेडिकल स्टोअर्स वाल्यांशिवाय इतरांना कळत नाही. डॉक्टर प्रिस्किप्शनवर Rx का लिहितात, हे बऱ्याचजणांना माहित नाही. चला जाणून घेऊया याचा अर्थ.Rx हे लॅटीन भाषेमधील एक चिन्ह आहे. इंग्रजीमध्ये ज्याचा अर्थ Take होतो. म्हणजेच याचा अर्थ ‘घेणे’ असा होतो. विशेष म्हणजे काही डॉक्टरांदेखील याचा अर्थ माहित नसतो. मिळालेल्या माहितीनुसार, इजिप्तचे चिकित्सा क्षेत्रात मोठे योगदान राहीले आहे. होरस हि इजिप्त या देशाची एक देवता आहे. Rx सारखे होरस या देवताचे डोळे दिसतात. देवताची डोळे स्वास्थ जिवनाचे प्रतिक मानले जात असल्यामुळेच डॉक्टर आपल्या प्रिस्किप्शनवर Rx असे लिहितात. पण अनेकांना याच्याबद्दल माहिती नाही.इजिप्त देशामध्ये औषधांच्या रुपात गोळ्या घेतल्या जात असत. त्यावेळी ८व्या शतकात पहिला दवाखाना बगदादमध्ये सुरु झाला होता. तर, अमेरिकेत पहिला दवाखाना १७व्या शतकात सुरु झाला होता. १८२१मध्ये अमेरिकेत जगातील पहिले फार्मसी कॉलेज सुरु झाले होते.