शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे कोरानाचा XE व्हेरिएंट? किती वेगाने पसरतो? जाणून घ्या तज्ज्ञांकडून उत्तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 17:57 IST

Corona : महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स सध्या कोणत्याही निर्बंधांचा पुनर्विचार करत नाही. लोकांनी घाबरून जाऊ नये आणि खबरदारी घ्यावी, असेही  डॉ. गौतम भन्साळी यांनी म्हटले आहे

मुंबई : कोरोना व्हायरस महामारीचा धोका अद्याप संपलेला नाही. आशिया आणि युरोपातील अनेक देश कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत आहेत. कोरोनाच्या अनेक नवीन व्हेरिएंटमुळे नवीन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

यादरम्यान भारतात XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळल्याचा अहवाल बीएमसीने दिला आहे. मात्र, केंद्र सरकारने अधिकृतपणे XE व्हेरिएंटची कोणतीही पुष्टी झालेली प्रकरणे नोंदवली नाहीत आणि या बातमीचे खंडन केले आहे.

आता प्रश्न असे आहेत की, XE व्हेरिएंट किती सांसर्गिक आहे आणि नागरिकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांच्याकडून...

 डॉ. गौतम भन्साळी यांनी एबीपी न्यूजला सांगितले की,  XE व्हेरिएंट हा ओमायक्रॉनचा एक भाग आहे जो B.A.1 आणि B.A.2 च्या संयोजनाने बनलेला आहे. XE प्रकार 10 टक्के अधिक संसर्गजन्य आहे परंतु त्याची लक्षणे तितकी गंभीर नाहीत. लंडनमध्ये आतापर्यंत या व्हेरिएंटची 600 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. परंतु धोक्याची कोणतीही चर्चा नाही.

मार्च महिन्यात, दक्षिण आफ्रिकेतील एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, परंतु एप्रिलमध्ये बीएमसीने ते XE व्हेरिएंट असल्याची पुष्टी केली. याचे कारण म्हणजे जीनोम प्रशिक्षणाला वेळ लागतो, त्यामुळे एक महिन्यानंतर बीएमसीने माहिती दिली.

महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स सध्या कोणत्याही निर्बंधांचा पुनर्विचार करत नाही. लोकांनी घाबरून जाऊ नये आणि खबरदारी घ्यावी, असेही  डॉ. गौतम भन्साळी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे की, महिलेच्या रिपोर्टची पुन्हा तपासणी केली जाईल आणि त्यानंतर XE व्हेरिएंट आहे की नाही याची पुष्टी केली जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन