शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

​जिमनंतर काय खाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 17:55 IST

आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसण्यासाठी आज बहुतेकजण जिमला जाऊन तासनतास मेहनत करताना दिसतात. मात्र शरीराला फिट ठेवण्यासाठी केवळ जिमला जाणेच पुरेसे नसून, त्यासाठी परिपूर्ण आणि योग्य आहारदेखील तेवढाच महत्त्वाचा आहे.

आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसण्यासाठी आज बहुतेकजण जिमला जाऊन तासनतास मेहनत करताना दिसतात. मात्र शरीराला फिट ठेवण्यासाठी केवळ जिमला जाणेच पुरेसे नसून, त्यासाठी परिपूर्ण आणि योग्य आहारदेखील तेवढाच महत्त्वाचा आहे. मग जिमनंतर नेमका कोणता आहार घ्याल याविषयी जाणून घ्या जेणेकरुन तुुमचे शरीर होईल आणखी मजबूत.केळकेळात लोह, प्रथिने, खनिज, अँटीआॅक्सिडेंट्स आणि पोटॅशियम असते. जे नर्व्हस सिस्टमला उत्तम ठेवते आणि तुमच्या स्नायूंना मजबूत करते.रताळे रताळेसुद्धा उर्जेचा एक उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये कार्बोहायड्रेटस् आणि अँटीआॅक्सिडेंट असते. ज्यातून शरीराला उर्जा मिळते. त्यामुळे व्यायामाच्या अगोदर रताळे खाणे चांगले असते.सुका मेवाव्यायाम केल्यानंतर तुम्ही सुकामेवा खाऊ शकता. यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, मनुके खावू शकता. यात भरपूर प्रमाणात मोनोसॅचुरेटेड फॅट असते, जे शरीराला ताकद देते. शिवाय हे शरीराला आजारांपासून दूरसुद्धा ठेवते.अंडेअंड्यात प्रोटीन आणि खनिज असते. यामुळे तुमचा स्टॅमिना आणि ताकद वाढवण्यासाठी मदत होते. तुम्ही कच्चे किंवा उकडून कशाही प्रकारे अंडे खाऊ शकता. अंडे रक्तात गुड कोलेस्ट्रॉल एचडीएलचे प्रमाण वाढवण्याचेही काम करते.ओट्सओट्समध्ये व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असते. जे शरीराचा तणाव कमी करण्यात मदत करतात. व्यायाम केल्यानंतर हे खाल्ले तर शरीराची ताकद आणि क्षमता वाढते. याला दूधासोबतही घेऊ शकतो. ओट्स पचायला हलके आसतात. ओट्समधला कार्बोहायड्रेटस् रक्तात प्रवाहित होऊन शरीराला उर्जा देण्यासाठी मदत करतात.