शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

३९ हजार बालकांचे वजन घटले १६७० बालक धोकायदायक स्थितीत : कमी व अतितीव्र कमी वजनाचे ३७ हजारावर बालक

By admin | Updated: March 14, 2016 00:20 IST

विलास बारी

विलास बारी
जळगाव : सदृढ व सशक्त पिढीच्या निर्माणसाठी शासनाने ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभारत कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न केले आहे. मात्र महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती जिल्हाभरातील दोन लाख ९४ हजार ६९० बालकांपैकी ३९ हजार २९४ बालकांचे वजन हे कमी आढळून आले आहे. त्यात धोकादायकस्थितीत असलेल्या सॅम व मॅम बालकांची संख्या ही १६७० इतकी आहे.
तीन हजार ७२४ अंगणवाडीमध्ये घेतले बालकांचे वजन
महिला व बालकल्याण विभागातर्फे शून्य ते ६ या वयोगटातील बालकांचे वजन घेण्यात आले. जिल्हाभरातील तीन हजार ७२४ अंगणवाडी केंद्रांमध्ये दोन लाख ९४ हजार ६९० बालकांना आहार पुरविण्यात येत आहे. त्यापैकी अंगणवाडी सेविकांमार्फत दोन लाख ६८ हजार ७४६ बालकांचे वजन घेण्यात आले.

जिल्हाभरात २५२ सॅम बालक
अंगणवाडी सेविकांतर्फे ज्या बालकांचे वजन घेण्यात आले, त्यात तब्बल २५२ बालक हे सॅम गटात आढळून आले. तर एक हजार ४१८ बालक हे मॅम गटात आढळून आले आहेत. अमळनेर,बोदवड, चोपडा, धरणगाव, जामनेर, मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये या बालकांची सर्वाधिक संख्या आहे. तर बोदवड, जळगाव, मुक्ताईनगर, पाचोरा व यावल या तालुक्यांमध्ये मॅम बालकांची सर्वाधिक संख्या आहे.

अति तीव्र कमी वजनाची पाच हजार २७४ बालके
अंगणवाडी सेविकांनी केलेल्या वजनादरम्यान ३२ हजार ३५० बालक हे कमी वजनाची आढळून आली आहेत. तर अति तीव्र कमी वजनाची पाच हजार २७४ बालके आढळून आले आहेत.

११२० बालकांमध्ये सुधारणा
अंगणवाडी सेविकांतर्फे घेण्यात आलेल्या वजनात सॅम व मॅम बालकांना व्ही.सी.डी.सी तसेच एन.आर.सी.द्वारे उपचार व आहार पुरविण्यात येत असतो. या माध्यमातून एक हजार ८६ सॅम बालकांमध्ये तर एन.आर.सी.मधील २९ बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. या बालकांना अंगणवाडी तसेच आरोग्य केंद्रात निरीक्षणाखाली ठेवून नियमित आहार पुरविण्यात येत असतो.