शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चमत्कार बघायचाय? फक्त 30 मिनिटे मोबाइल दूर ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 06:03 IST

मानसिक आरोग्य सुधारण्यासह नोकरीत मिळतेय समाधान

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडिया वापरण्याची सवय प्रत्येकाला इतकी लागली आहे की, यामुळे त्याचा आपल्या कामात ताण, सतत भीती आणि चिंता वाढत आहे. सोशल मीडियाचा वापर केवळ ३० मिनिटांपर्यंत जरी कमी केला तर मानसिक आरोग्य सुधारण्यास; तसेच नोकरीत समाधान मिळण्यास मदत होत असल्याचे एका नव्या अभ्यासात समोर आले आहे.

जर्मनीचे ‘रुर’ विद्यापीठ आणि ‘जर्मन सेंटर फॉर मेंटल हेल्थ’ने हा अभ्यास केला असून, तो ‘बिहेवियर ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर्नल’मध्ये प्रकाशित झाला आहे.

संशोधनात काय आढळले?अभ्यासासाठी, संशोधकांनी १६६ लोकांना सहभागी करून घेतले. सहभागी सर्व नोकरी करणारे होते आणि ते दररोज सोशल मीडियावर किमान ३५ मिनिटे घालवत होते. इतक्या कमी कालावधीतही, आम्हाला आढळले की जे लोक सोशल मीडियावर दिवसातून ३० मिनिटांपेक्षा कमी वेळ घालवतात त्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये आणि नोकरीतील समाधानामध्ये सुधारणा होते, असे अभ्यासात म्हटले आहे.

२ तास ५० मिनिटांमध्ये अधिक वेळ दररोज भारतीय सोशल मीडियावर घालवतात.४६.७ कोटी भारतीय सोशल मीडियावर व्यस्त आहेत.१८ ते ३५ वर्षांतील मुले सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय आहेत. २९ तास १२ मिनिटे प्रत्येक जण महिन्यात यू-ट्यूब पाहतो.

दररोज आपण काय करतो?इंटरनेटवर सर्च ६ तास २३ मिनिटेटीव्ही पाहणे ३ तास २८ मिनिटेसोशल मीडियावर २ तास ५० मिनिटेबातम्या वाचणे ३ तास १२ मिनिटेगाणी ऐकणे २ तास २२ मिनिटेरेडिओ ऐकणे ५३ मिनिटेपॉडकास्ट ऐकणे १ तास ३४ मिनिटेगेम खेळणे १ तास ४१ मिनिटे

सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मव्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक, एफबी मेसेंजर, एक्स (ट्टिटर), स्नॅपचॅट