शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हायरल’चा ताप!, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 06:11 IST

शहर-उपनगरात पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक वाढणारे आर्द्रतेचे प्रमाण यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. परिणामी, मुंबईकरांना सर्दी, खोकला आणि श्वसनविकारांचा त्रास जाणवू लागला आहे.

मुंबई : शहर-उपनगरात पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक वाढणारे आर्द्रतेचे प्रमाण यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. परिणामी, मुंबईकरांना सर्दी, खोकला आणि श्वसनविकारांचा त्रास जाणवू लागला आहे. हवेची गुणवत्ता घसरली तसेच प्रदूषकांचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरणात विषाणूंचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे बºयाच मुंबईकरांना ‘व्हायरल’ तापाचीही लागण झाल्याचे दिसून येत आहे.शहर-उपनगरात दुपारी उनाचा कडाका असतो. मध्येच ढग दाटून येतात. सायंकाळी अचानक हवेत गारठा जाणवू लागतो. वातावरणातील अशा विचित्र बदलांमुळे सर्दी, ताप, अंगदुखी, श्वसनविकारांचा त्रास असे आजार वाढत आहेत. कान, नाक व घसा विभागात दाखल होणाºया रुग्णांमध्ये घशात दुखणे, गिळताना त्रास होणे, घशात खवखव, घशात आतून बारीक पुरळ येणे, टॉन्सिलच्या गाठी सुजणे, सर्दीमुळे नाक चोंदणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. शहर-उपनगरात पहाटे असणारा वातावरणातील गारठा आजार पसरविणाºया व्हायरसला पोषक ठरत आहे. बदलत्या वातावरणाचा प्रभाव १२ वर्षांखालील बालकांवर दिसून येत आहे.>उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या वाढत आहेहवेतून पसरणाºया साथीच्या आजारांमुळे दवाखान्यात उपचारासाठी येणाºयांची संख्याही वाढत आहे. प्रामुख्याने ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशांना सर्दी, खोकल्याच्या आजाराचा प्रादुर्भाव लवकर होतो.- डॉ. शुभदा शाह, फिजिशिअन>काळजी घ्याव्हायरस अ‍ॅक्टिव्ह होत असल्याने टॉन्सिलच्या गाठींवर सूज येऊन गिळताना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी खोकताना काळजी घ्या.रुमाल बाळगावा, असे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. अपूर्वा मेहंदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.>उपायडॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक, वेदनाशामक घ्या.शिंक आल्यास किंवा खोकताना रुमाल वापरानाक, छाती भरून आली तर वाफारा घ्या>कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराअतितेलकट, थंड, आंबट टाळाआहार चांगला व वेळेत घ्या

टॅग्स :Mumbaiमुंबई