शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : ​...तर हे आहे बिपाशा बसुचे फिटनेस रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 14:46 IST

नुकताच तिच्या वर्कआउटशी संबंधीत अजुन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चला जाणून घेऊया की, बिपाशाचे फिटनेसचे रहस्य काय आहे ते.

बॉलिवूडमध्ये फिट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे बिपाशा बसु होय. विशेष म्हणजे ती स्वत:च फिट राहत नाही तर ती दुसऱ्यांनाही फिट राहण्याचा सल्ला देत असते. तिने फिटनेससाठी कित्येक व्हिडिओ शुट केले आहेत. नुकताच तिच्या वर्कआउटशी संबंधीत अजुन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चला जाणून घेऊया की, बिपाशाचे फिटनेसचे रहस्य काय आहे ते. व्हायररल झालेल्या या व्हिडिओत ती हार्ड वर्कआउट करताना दिसत आहे. त्या व्हिडिओत तिच्या शरीरातून निघणाऱ्या घामामुळे समजते की, ती फिटनेसला किती महत्त्व देते. अतिरिक्त चरबी कशी कमी करावी?या व्हिडिओत बिपाशाने फक्त ३० मिनिट वर्कआउटद्वारे कशा पद्धतीने शरीरातून अतिरिक्त चरबी कमी करावी याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. या माध्यमातून आपण शरीराच्या अतिरिक्त कॅलरिजला बर्न करु शकतो.* डान्सदेखील व्यायामचआपण अ‍ॅरोबिक्सद्वारेदेखील शरीराला फिट आणि लवचिक बनवू शकता. बिपाशाने या व्हिडिओद्वारे काही खास डान्सिंग स्टेप्ससोबतच एक्सरसाइजचे काही विशिष्ट प्रकारही सांगितले आहेत. आपण जर फिटनेससाठी नुकतीच सुरुवात करीत असाल तर बिपाशाने या व्हिडिओच्या माध्यमाने सुरुवात करणाऱ्यांसाठीही काही खास स्टेप्स सांगितल्या आहेत. या स्टेपच्या आधारे आपण फिट राहू शकतो.  Also Read : Health : ...तर अशा प्रकारे करिना कपूरने प्रेग्नन्सीनंतर वजन केले कमी !                                 : Fitness secret of Deepika : ​दीपिकासारखे सपाट पोट हवे असेल तर जाणून घ्या फिटनेस रहस्य !