शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

​ट्विंकल खन्नाने सांगितले स्वत:ला फ्रेश ठेवण्याचे रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 17:21 IST

नुकतेच ट्विंकलने फ्रेश राहण्याचे रहस्य आपल्या चाहत्यांना शेअर केले आहे. ती म्हणते की...

ट्विंकल खन्ना एक पत्नी, आई, लेखिका आणि आता चित्रपट निर्मातीच्या रुपात आपली जबाबदारी प्रकर्षाने निभवित आहे. एवढा व्याप सांभाळूनही ट्विंकल नेहमी फ्रेश असते. नुकतेच ट्विंकलने फ्रेश राहण्याचे रहस्य आपल्या चाहत्यांना शेअर केले आहे. ती म्हणते की, कामादरम्यान आपल्यासाठी थोडा वेळदेखील काढणे गरजेचे आहे आणि यासाठीच ती स्वत:ला फ्रेश करण्यासाठी पॅरिसला गेली होती. ट्विंकल पुढे म्हणते की, काही वेळा स्वत:साठी खर्च केल्याने आपल्यासाठी चांगले आणि फ्रेश वाटण्यासारखे असते. ट्विंकल नुकतीच आपल्या मैत्रिणींसोबत पॅरिसला गेली होती. या ट्रिपला तिने एका पॅरिस निवासीयांसारखा एन्जॉय केला. आपल्या अनुभवात ट्विंकलने सांगितले की, या ट्रिपचा उद्देश म्हणजे स्वत:साठी आणि आपल्या मित्रांसोबत वेळ व्यतित करणे होय. यामुळे स्वत:ला फ्रेश वाटते आणि आनंदही मिळतो.  ट्विंकल असेही म्हणते की, बऱ्याचदा आपण वेळ घालविण्यासाठी बाहेर फिरायला जातो तर स्वत:ला दोषी समजतो. मात्र या ट्रिप दरम्यान मी स्वत:ला सर्वांपासून मुक्त होऊ इच्छित होती. ट्विंकलने या ट्रिप दरम्यान पॅरिसच्या समुद्राचा इतिहास आणि संस्कृतिचे फोटो काढले, स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत भरपूर एन्जॉय केला. विशेष म्हणजे ज्याठिकाणी पर्यटक नास्ता करण्यासाठी जातात त्या ठिकाणी न जाता स्थानिक पॅरिसवासियांसारखे तेथील स्थानिक दुकानांवर जाऊन नास्त्याचा आस्वाद घेतला.  Also Read : ​Beauty Tips : ​प्रियांका चोप्राने ‘या’ घरगुती उपायांनी मिळविली सुंदर त्वचा !