शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
3
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
4
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
5
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
6
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
7
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
8
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
9
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
10
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
11
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
12
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
13
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
14
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
15
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
16
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
17
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
18
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
19
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   

उद्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

उद्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

उद्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

दोन लाखांवर बालकांना देणार डोज

नागपूर : येत्या २२ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात पाच वर्षांखालील २ लाख १४ हजार ९२२ लाभार्थ्यांना पल्स पोलिओचा डोज देण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांनी शुक्रवारी आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या सभेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाय. आर. सवई, माध्यमिक शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुढे, उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, मनोहर बावने आदी उपस्थित होते.
या मोहिमेसाठी २३४६ लसीकरण केंद्र, ३७६ ट्रान्झीस्ट चमू, २१० मोबाईल चमू ग्रामीण भागात राहणार असून शहरी भागात २०४ लसीकरण केंद्र तसेच १९० ट्रान्झिस्ट चमू राहणार आहे.
एकही बाल पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी महामार्गावर रस्त्याच्या बाजुला वास्तव्यास असलेली घरे, शेतातील लाभार्थी पूल व इमारतीच्या बांधकामावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराचे दिवशी येणारी बालके यांना मोबाईल चमूद्वारे पोलिओ लस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व बस स्टॅण्ड व इतर जनतेची वर्दळ असलेल्या ठिकाणी ट्रान्झिस्ट बुथद्वारे बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.