शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

'हे' आहेत शेंगदाणे खाण्याचे १० फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:38 IST

शेंगदाणे हा शरीरासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा तुलनेने स्वस्त आणि मोठा स्रोत आहे. १०० ग्राम शेंगादाण्यामध्ये जवळपास ५६७ कॅलरीज असतात.संतुलित शेंगदाण्याचा सेवनाचे अनेक फायदे आहेत. शेंगादाण्यामध्ये जीवनसत्व व्हिटॅमिन बी आढळते जे शरीराला आवश्यक असते.

शेंगदाणे हा शरीरासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा तुलनेने स्वस्त आणि मोठा स्रोत आहे. १०० ग्राम शेंगादाण्यामध्ये जवळपास ५६७ कॅलरीज असतात.संतुलित शेंगदाण्याचा सेवनाचे अनेक फायदे आहेत. शेंगादाण्यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात जे शरीरातील वाईट असे LDL कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतात आणि शरीरासाठी चांगले HDL कोलेस्ट्रॉल वाढवतात.1) शेंगदाणे हे प्रोटीनचे मोठा स्रोत आहेत १०० ग्राम शेंगदाण्याच्या १ लिटर दुधाइतके प्रोटीन असतात. शेंगदाण्यात अमिनो अम्ल असतात जे वाढीसाठी आणि विकासासाठी उपयोगी ठरतात.2) शेंगदाण्याचा सेवनाने पोटाचे आजार टळतात शेंगदाण्याच्या पॉली फेनॉलिक अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात तसेच शेंगादाण्यातील काही ठराविक घटकांमुळे पोटाचा कॅन्सरला प्रतिबंध होतो.3) शेंगादाण्यामध्ये जीवनसत्व व्हिटॅमिन बी आढळते जे शरीराला आवश्यक असते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य व्यवस्थित राहते आणि मेंदूला जाणारा रक्तप्रवाह योग्य राहतो.4) शेंगादाण्यामध्ये व्हिटॅमिन ई आढळते व्हिटॅमिन ई शरीरातील शरीरातील पेशींचे आवरण आणि त्वचा यांचे संरक्षण करते.5) शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिजे, व्हिटामिन आणि अँटीऑक्सिंडट्स मोठ्या प्रमाणात असतात. 6) शेंगदाणे खाल्याने वजन नियंत्रणात ठेवायला मदत मिळते.प्रमाणामध्ये शेंगदाणे खाणाऱ्या लोकांचे वजन अति वाढत नाही असे आढळून आले आहे.7) जेवणानंतर ५० ते १०० ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास तर आरोग्य चांगले राहते. खाल्लेले भोजन पचते. शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. 8) शेंगादाण्यामध्ये अनेक पोषणतत्त्वे असतात जी तुमच्या केसांसाठी उपयुक्त असतात तसेच शेंगादाण्यामधील ओमेगा ३ फॅटी ऍसिड केसांची मूळे बळकट करण्यासाठी फायदेशीर ठरतात.9) शेंगादाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर म्हणजेच तंतू असतात ज्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. 10) गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमित सेवन करणे चांगले. यामुळे गर्भावस्थेत मुलांच्या विकासासाठी मदत होते.