शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुलाखत: शासकीय केंद्रावर ‘नेसल डोस’बाबत प्रस्ताव नाही!

By सुमेध वाघमार | Updated: January 21, 2023 12:20 IST

डॉ. कृष्णा एल्ला : डेल्टा, ओमायक्रॉनवर कोव्हॅक्सिन प्रभावी

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधक ‘इन्कोव्हॅक’ या नाकावाटे देणाऱ्या बूस्टर डोसला मान्यता दिली. मात्र, आम्ही उत्पादनाचा क्षमतेत कमी पडल्याने आता फेब्रुवारी महिन्यात शासकीय केंद्रांवरही ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती  भारत बायोटेकचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. कृष्णा एल्ला यांनी दिली. ‘७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस’मध्ये सहभागी झाले असताना ते ‘लोकमत’शी बोलत होते.

जीन थेरपी भारतात रुजावी

जीन थेरपी क्रांतिकारी आहे. ती भारतात रुजावी याकरिता वैज्ञानिक आणि सर्वांना अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा एकच डोस असण्यासाठी संशोधन सुरू आहे.  व्हॅक्सिन आणि संशोधनात आपण इतर देशांच्या पुढे आहे, असे डॉ. एल्ला यांनी सांगितले.

संशोधनाशी निगडित प्रोत्साहन देणारी योजना हवी!

  • औषधनिर्मिती आणि संशोधनासाठी आयकरमधून सूट देण्यात यावी, अशी मागणी डॉ. एल्ला यांनी केली. 
  • ते म्हणाले, येणाऱ्या बजेटमध्ये संशोधनाशी निगडित प्रोत्साहन देणारी योजना हवी. समजा एखाद्या देशाने एखादी औषधनिर्मिती विकसित केल्यास त्यावर आधारित उत्पादन भारतात करण्याचे ठरविल्यास आयकरात सूट दिली 
  • पाहिजे. 
  • यामुळे संशोधनावर आधारित क्षेत्रातील नवउद्योजक नावीन्यपूर्ण कल्पना घेऊन पुढे येतील. जीवनावश्यक औषधींवर आयात सवलत दिली पाहिजे, असे केल्यास अनिवासी भारतीय गुंतवणुकीसाठी पुढे येतील, असेही ते म्हणाले.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य