शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या ओझ्याने पुरुषांच्या शुक्राणूंचा DNA बदलतोय! गर्भपाताला पुरुष जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 10:30 IST

खराब शुक्राणू डीएनएमुळे जन्माला येणाऱ्या बाळातही अनेक प्रकारचे आजार

मुंबई : ऑफिसमध्ये कामाचा सतत ताण, घरामध्ये आर्थिक समस्या आणि रोजची अनियमित दिनचर्या यामुळे पुरुषांच्या डीएनएमध्ये सातत्याने बदल होत असून, यामुळे जन्माला येणाऱ्या बाळामध्येही अनेक प्रकारचे आजार निर्माण होत आहेत.

डीएनए सतत बदलण्यास शुक्राणू फ्रेगमेंटेशनही म्हटले जाते. यामुळे महिलांना गर्भधारणा करण्यास कठीण होते. मॅन अँड मिसकॅरेजच्या अहवालात म्हटले आहे की, महिलांमध्ये सतत गर्भपात होण्यास अधिक प्रमाणात पुरुष जबाबदार आहेत. पुरुषांमध्ये ही स्थिती सतत तणावात राहिल्यामुळे निर्माण होते. गर्भधारणेशी संबंधित ५० टक्के प्रकरणांमध्ये हेच कारण प्रमुख आहे. प्रत्येक सहापैकी एक गर्भपात हा पुरुषाच्या खराब शुक्राणूच्या कारणामुळे होत आहे.

वेगाने वाढतोय ताणसध्या कामाच्या ओझ्यामुळे तरुण अतिशय तणावात आहे. यामुळे ते धूम्रपान आणि मद्यपान करतात. यामुळे ताण आणखी वाढतो. ताण वाढला की शुक्राणूमध्ये अँटिऑक्सिडंट्सचा स्तर कमी होण्यास सुरुवात होते. खराब शुक्राणूमुळे पुरुषांच्या मूल जन्माला घालण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्यासह  जन्माला येणाऱ्या बाळात अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याची गरज आहे.

काय करावे? ताणापासून वाचवण्यासाठी पुरुषांनी पुरेशा आराम करावा.जीवनशैलीमध्ये बदल करावायोगासने करावीतआरोग्यदायी आहार घ्यावाध्रूमपान करू नयेधूम्रपानामुळे गर्भपाताची शक्यता ५० टक्क्यांनी वाढते

डीएनए फ्रेगमेंटेशन - जोडप्यांनाही आता मिळेल मुलांचे सुखअभ्यासाचे मुख्य संशोधक डॉ. चेना जयसेना यांनी म्हटले की, आता शुक्राणू फ्रेगमेंटेशन टेस्टमुळे पुरुषांमध्ये नपुंसकतावर उपचार करणे शक्य होणार आहे. जोडप्यांना मुलांचे सुख मिळणे शक्य होणार आहे.