शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

​TECH : धूम्रपानाची सवय सोडवणारे स्मार्ट सिगारेट लायटर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 17:05 IST

धूम्रपानावर नियंत्रण मिळवण्यासाठी समेर अल गरीब यांची ‘स्टाइटर’ नावाची स्टार्टअप या कंपनीने एक स्मार्ट सिगारेट लायटर अ‍ॅप बनवले आहे. या माध्यमातून धूम्रपान कधी करावे, कधी करू नये याची माहिती दिली जाते. अशा पद्धतीने अनेक टप्पे पूर्ण केल्यानंतर युजरची धूम्रपान करण्याची सवय मोडते.

बॉम्बस्पोटामुळे नेहमी चर्चेत असणारे लेबनॉनची राजधानी ‘बैरुत’ हे शहर सध्या येथे घडत असलेल्या तांत्रिक घडामोडींमध्ये होणाºया बदलामुळे चर्चेत आले आहे. येथील स्टार्टअप कंपन्या नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत. या देशातील लाखो लोकांना हुक्का पिण्याची सवय असून येथील लोकांच्या धूम्रपानावर नियंत्रण मिळवण्यासाठी समेर अल गरीब यांची ‘स्टाइटर’ नावाची स्टार्टअप कंपनी सध्या चांगले काम करत आहे. या कंपनीने एक स्मार्ट सिगारेट लायटर अ‍ॅप बनवले आहे.या माध्यमातून युजर किती वेळा धूम्रपान करतो हे या माध्यमातून नोंदवण्यात येते. त्यानंतर वेळोबेळी युजर्सना मोबाइलवर नोटिफिकेशन पाठवले जाते. या माध्यमातून धूम्रपान कधी करावे, कधी करू नये याची माहिती दिली जाते. अशा पद्धतीने अनेक टप्पे पूर्ण केल्यानंतर युजरची धूम्रपान करण्याची सवय मोडते.