शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लू- भाग ३

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

एन्फ्लुएन्झा व्हायरस काय आहे ?

एन्फ्लुएन्झा व्हायरस काय आहे ?
- हा विषाणुमुळे होणारा आजार आहे
- याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस होतो

अशी आहेत लक्षणे
- ताप येणे, खोकला, घसा दुखणे
- अतिसार, उलट्या होणे
- श्वास घेण्यास त्रास होणे

हे करा...
- हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
- स्वाईन फ्लू रुग्णांपासून किमान एक हात दूर रहा
- खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा
- भरपूर पाणी प्यावे
- पुरेशी झोप घ्या
- पौष्टिक आहार घ्या
- रोगग्रस्त भागातून दहा दिवसाच्या कालावधीत प्रवास करून आलेल्या व्यक्तीने तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हे टाळा...
- हस्तांदोलन अथवा आलिंगन
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे

आपण आजारी असाल तर
- शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवून घरीच विश्रांती घ्या
- पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्या

मदतीसाठी संपर्क
- स्वाईन फ्लू हेल्पलाईन : ०७१२ २२२९९९०
- स्वाईन फ्लू नियंत्रण कक्ष : ०७१२ २५६७०२१
- स्वाईन फ्लू वैद्यकीय अधिकारी- डॉ. श्याम शेंडे : ९८२३०१०१३६
- समन्वयक स्वाईन फ्लू- डॉ. विजय जोशी : ९९२३४०३११२