शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

स्वाइन फ्लूने घेतला दोघांचा बळी

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

पुणे : शहराला पडलेला स्वाइन फ्लूचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला असून या आजाराने आणखी दोघांचा बळी घेतला. दोघेही पुण्यातील रहाणारे होते. यामुळे यावर्षातील बळींची संख्यया १२ वर पोहोचली आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूची लागण नागरिकांना झपाटयाने होऊ लागली असून गेल्या ४ दिवसात तब्बल ३८ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली.

पुणे : शहराला पडलेला स्वाइन फ्लूचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला असून या आजाराने आणखी दोघांचा बळी घेतला. दोघेही पुण्यातील रहाणारे होते. यामुळे यावर्षातील बळींची संख्यया १२ वर पोहोचली आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूची लागण नागरिकांना झपाटयाने होऊ लागली असून गेल्या ४ दिवसात तब्बल ३८ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली.
धायरी येथे राहणार्‍या ३८ वर्षीय महिलेचा आणि शुक्रवार पेठेत राहणार्‍या ५५ वर्षीय व्यक्तीचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या घशातील कफाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तपासणी अहवालात त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण झपाटयाने वाढू लागले आहेत. दि. १० ते १३ फेब्रुवारी या ४ दिवसांमध्ये शहरात तब्बल स्वाइन फ्लूचे नवे ३८ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून तपासणीसाठी येणार्‍या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होऊ लागली आहे. आज दिवसभरात १ हजार २७२ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली.