शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

​...म्हणून सहा वर्षापेक्षा लहान मुलांना शाळेत पाठवायचे नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 14:34 IST

आपणही आपल्या मुलाला सहा वर्षाच्या आत शाळेत पाठविण्याचा आग्रह धरताय का?

-Ravindra Moreसहा वर्षापेक्षा लहान मुलांना का शाळेत पाठवायचे नाही याविषयावर अगोदरही बरेच संशोधन झाले आहे. आतादेखील एका नव्या संशोधनानुसार हे स्पष्ट झाले आहे की, मुलांचे संपूर्ण शाळेचे करिअर उशिरानेच सुरु व्हायला हवे. स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलांना किंडरगार्टनमध्ये पाचव्या वर्षापेक्षा सहाव्या वर्षी पाठविले आहे, त्यांच्यात सात आणि अकराव्या वयामध्ये उत्कृष्ट सेल्फ कंट्रोल म्हणजेच आत्मसंयम दिसून आला आहे. मनोवैज्ञानिकांच्या मते, आत्मसंयम व्यक्तित्वाचा खूप महत्त्वाचा आणि विशिष्ट गुण आहे, ज्याला मुले आपल्या सुरुवातीच्या वयातच आत्मसात करुन घेतात. जर मुलांमध्ये हा गुण चांगल्याप्रकारे रुढ झाला तर येणाऱ्या समस्या आणि अडचणींवर तो मुलगा सहज मात करु शकतो. सध्याच्या संशोधनात थॉमस डी आणि हॅन्स हेनरिक सीवर्जन या संशोधकांनी ‘दानिश नॅशनल बर्थ कोवर्ट’कडून डाटा कलेक्ट केला आहे. यात त्यांनी ७ वर्ष वयाच्या मुलाच्या मानसिक आरोग्याबाबत माहिती घेण्यासाठी ५४ हजार २४१ पालकांंची आणि ११ वर्ष वयाच्या मुलांच्या सुमारे ३५ हजार ९०२ पालकांची प्रतिक्रिया घेतली. यात असे आढळुन आले की, ज्या मुलांनी सरासरी मुलांच्या तुलनेने एक वर्ष उशिराने किंडरगार्टन सुरु केले होते त्यांच्यात हायपरअ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सुमारे ७३ टक्के चांगला परफॉर्मस् आढळुन आला.             उत्तर यूरोपीय देशांत मुलांना खूप उशिराने मुलांना शाळेत दाखल करण्याची परंपरा आहे. फिनलँडमध्ये तर मुलांना ८ वर्ष वयानंतर औपचारिक शाळेची सुरुवात करतात. या अगोदरचा त्यांचा वेळ एकतर घरात व्यतित होतो नाहीतर प्री-किंडरगार्टनमध्ये.