शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

​...म्हणून करावी रात्री अंघोळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 14:36 IST

आपले शरीर निरोगी राहावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र बरेचजण शरीराची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. त्या समस्यांना दूर ठेवण्यासाठीच्या काही उपायांपैकीच एक प्रभावी उपाय म्हणजे रात्री अंघोळ करणे होय

आपले शरीर निरोगी राहावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र बरेचजण शरीराची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. त्या समस्यांना दूर ठेवण्यासाठीच्या काही उपायांपैकीच एक प्रभावी उपाय म्हणजे रात्री अंघोळ करणे होय. जाणून घेऊ या रात्री अंघोळ करण्याचे फायदे...* चांगल्या झोपेसाठीदिवसभराच्या थकव्यानंतर रात्री चांगली झोप येणे महत्त्वाचे असते. रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने तुमचा दिवसभरातील थकवा दूर होतो शिवाय तुम्हाला चांगली झोपही लागते. अंघोळीच्या पाण्यात इसेंस आॅईल वापरल्यास झोप अजून चांगली येते. तसेच तुम्हांला एका वेगळ्या शांतीचा अनुभव येईल. झोपण्यापूर्वी थंड पाण्याने अंघोळ केली तर शरीराचे तापमान योग्य राहते. त्यामुळे चांगली झोप येते. * चरबी कमी करण्यासाठीआपल्या शरीरात व्हाईट आणि ब्राऊन असे दोन प्रकारचे फॅट असतात. व्हाईट फॅट हे आपल्या शरीरासाठी घातक तर दुसरे ब्राऊन फॅट आपल्या शरीरासाठी चांगले असते. आपल्या भोजनातून तयार होते ते व्हाइट फॅट असते. हे फॅट आपल्या शरीराच्या एका भागात गोळा होतात. तज्ज्ञांच्या मते आपण थंड आणि गरम पाण्याने अंघोळ केल्यावर कॅलरी बर्न होतात. त्यामुळे आपले वजन आणि चरबी कमी होते.* चमकत्या त्वचेसाठी पिंपल्सची समस्या असेल तर थंड पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव होत नाही. त्यामुळे पिंपल्स होत नाहीत. थंड पाण्याने अंघोळ केल्यावर केस चांगले होतात आणि त्वचा चमकदार होते. गरम पाण्याने आपल्या त्वचेचे रोमछिद्र ओपन होते.* रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठीथंड पाण्याने अंघोळ केल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. थंड पाण्याने रक्त पुरवठा चांगला होतो. इम्युनिटी लेवल वाढल्याने शरीरातील व्हाईट सेल्स वाढतात. अनेक आजाराशी लढण्यासाठी व्हाइट सेल्स मदत करतात. त्यामुळे तुम्ही कमी आजारी पडतात.* रक्त संचार वाढण्यासाठीगरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर रक्त संचार प्रथम उत्तेजित होतो, पण काही वेळातच तो मंद पडतो. पण थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्त संचार प्रथम मंद पडतो आणि नंतर उत्तेजीत होतो, हे लाभदायक आहे. आयुर्वेदानुसार थंड पाणी मेंदूला थंड करण्यात मदत करतो. आपल्या दिवसाची सुरूवात थंड पाण्याने झाल्यास संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण जातो. या शिवाय शारीरिक सौंदर्य टीकून राहते