शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

Video : "कोरोना लशीचे किरकोळ साईड इफेक्ट; नपुंसकत्वाची चर्चा निव्वळ बकवास!"

By manali.bagul | Updated: January 3, 2021 13:12 IST

CoronaVaccine News & Latest Updates: भारत बायोटेक या स्वदेशी लशीच्या मानवी चाचणीचे अहवाल देखील चांगले आले असून ती परिणामकारक असल्याचं सांगितलं आहे. 

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. नुकतीच  कोरोनाच्या दोन लशींना DCGI कडून परवानगी मिळाली आहे. या लशीमध्ये स्वदेशी लसींचा समावेश आहे. आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हिशिल्ड लस आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनापेक्षाही गंभीर परिणामांचा सामाना करावा लागेल अशा चर्चा  सुरू होत्या. त्यामुळे लसीबाबत लोकांच्या मनात धाकधुक होती.  डॉ. व्ही. जे. सोमानी यांनी कोरोना लसीच्या साईड इफे्क्टबाबत महत्वाची माहिती दिली आहे. 

व्ही. जी. सोमानी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतातील दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. त्यापैकी एक लस संपूर्ण स्वदेशी आहे. भारत बायोटेक या स्वदेशी लशीच्या मानवी चाचणीचे अहवाल देखील चांगले आले असून ती परिणामकारक असल्याचं सांगितलं आहे. 

गंभीर साईड इफेक्ट्स असलेल्या लसीच्या वापरासाठी देण्यात आलेली नाही. सुरक्षिततेच्या बाबतीत थोडी जरी शिंका असल्यास आम्ही कधीही मंजूरी देणार नाही. लस ११० टक्के सुरक्षित आहे. सौम्य ताप, वेदना आणि एलर्जीसारखे काही दुष्परिणाम प्रत्येक लसीसाठी सामान्य आहेत. अशी माहिती व्ही. जी. सोमानी यांनी दिली आहे. दिलासादायक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला वेगळं करणारा भारत जगातील पहिला देश; : ICMR

भारत बायोटेक या स्वदेशी लशीच्या मानवी चाचणीचे अहवाल देखील चांगले आले असून ती परिणामकारक असल्याचं सांगितलं आहे. या दोन्ही लशी दोन ते आठ डिग्री सेल्सिअसमध्ये ही लस स्टोअर करावी लागणार असल्याची माहिती देखील व्ही. जी. सोमानी यांनी दिली आहे. काळजी वाढली! हिवाळ्यात दारूचं सेवन ठरू शकतं जीवघेणं; हवामान विभागाचा धोक्याचा इशारा

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या