SHOCKING : पुरुषाला नपुंसक बनविण्यासाठी पुरेशा आहेत ‘या’ तीन वस्तू !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 12:16 IST
आपण या वस्तूंचा वापर रोजच करीत असतो, मात्र या वस्तूंच्या सेवनाने नपुंसक येऊ शकते. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या वस्तू...
SHOCKING : पुरुषाला नपुंसक बनविण्यासाठी पुरेशा आहेत ‘या’ तीन वस्तू !
-Ravindra Moreज्या प्रकारे आपल्या शास्त्रामध्ये पुरुषत्व टिकविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा समावेश आहे, त्याच प्रमाणे आपल्या शास्त्रात पुरुषत्व कमी करण्यासाठीच्या काही वस्तूंचा उल्लेख आहे. जसे की साधू-संताना आपली कामवासनेवर नियंत्रण ठेवणे खूपच महत्त्वाचे असते. त्यासाठी ते या वस्तूंचा वापर करीत होते. आज आम्ही आपणास अशाच काही वस्तूंबाबत सांगत आहोत, ज्याच्या वापराने एक पुरुष सहजतेने आपले पुरुषत्व गमवू शकतो. * कैरीचे लोणचेआपण ऐकलेच असेल की, पुरुषांना कैरीचे लोणचे खाण्यास वर्ज्य केले जाते. याच्या मागचे मुख्य कारण म्हणजे तेच आहे की, जर वारंवार एखादा पुरुष कैरीचे लोणचे खात असेल तर त्याचे पुरुषत्व कमी होते. यासाठी पुरुषांनी आंबट खाऊ नये. * केळीच्या झाडाचे खोडएखाद्या व्यक्तीस केळीच्या खोडाचा रस पाण्यात प्यायला दिला तर तो व्यक्ती काही दिवसातच नपुंसक होतो. आणि ही गोष्ट खूपच प्रचलित आहे. केळीचे खोड बारीक वाटून त्याचा रस काढून पाण्यात मिक्स करु न दोन तिनदा सेवन केल्याने पुरुषांमध्ये नपुंसकता येते. * आवळाजर आपणास कुणाला नपुंसक बनवायचे असेल तर त्याला सतत आवळा खायला द्या. आपण आजपर्यंत आवळ्याचे फायदे ऐकले असतील, मात्र साधू-संतांच्या मते कामवासनेवर नियंत्रण करण्यासाठी आवळा खूप उपयुक्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आवळ्याचे शारीरिक फायदे आहेतच मात्र याने नपुंसकतादेखील येते.