शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

SHOCKING : दूर राहूनही करता येईल ‘सेक्स’, तेही ‘या’ अ‍ॅपच्या साह्याने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 18:36 IST

दूर राहून प्रेम करणाऱ्यासाठी अशा प्रकारचे तंत्रज्ञान व उत्पादने एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.

-Ravindra Moreदिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होताना दिसत आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने आज प्रत्येकाचे आयुष्य सुखी होत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मनुष्याला आज जीवन जगायला बऱ्याच मुलभूत गरजांची आवश्यकता असते. त्या गरजा तंत्रज्ञानाद्वारे सोप्या पद्धतीने आपणास सहज उपलब्ध होताना दिसत आहे, त्यातील मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ‘सेक्स’.मात्र बऱ्याचजणांना नोकरी अथवा कामानिमित्त लॉँग डिस्टन्स रिलेशनमध्ये राहावे लागते. यांच्यासाठी मात्र सेक्सची समस्या ही कायमची आहे. मात्र सेक्स टॉईजचा वाढता वापर पाहता अशा जोडीदारांना हे टॉईज काहीअंशी फायदेशिर ठरत आहेत. विशेष म्हणजे या सेक्स टॉईजला तंत्रज्ञानाची जोड देत त्यात नवीन सुधारणा करण्यात आलेली आहे. एका सेक्स टॉईज कंपनीचे मॅनेजर पॉल जॅक्स यांनी सांगितले की, आता असे सेक्स टॉईज बाजारात आले आहेत ज्यांना मोबाइलद्वारे नियंत्रित करता येते. यासाठी मोबाईलमध्ये विशेष अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.या अ‍ॅपच्या मदतीने लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये राहणारे जोडीदार आपल्या सेक्स लाईफचा आनंद घेऊ शकतात. या अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे जोडीदार या अ‍ॅपच्या मदतीने कनेक्ट होऊन एकमेकांचे सेक्स टॉईज कंट्रोल करू शकतात.दुसºया एका देशात बसलेली व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या सेक्स टॉईजना नियंत्रित करू शकते. यामध्ये असलेल्या मिनिमाईझ पयार्याचा वापर करून त्याच वेळी व्हिडीओ कॉलही करता येतो.बाजारात सध्या ब्लूटूथने नियंत्रित होणारे टॉईजही चांगले असून त्यांना रिमोटने नियंत्रित करता येते.दूर राहून प्रेम करणाऱ्यासाठी अशा प्रकारचे तंत्रज्ञान व उत्पादने एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.