शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Shocking : ...म्हणून पुरुष ठेवतात विवाहबाह्य संबंध, जाणून घ्या कारणे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 11:53 IST

आज बहुतेक लोकांचे वैवाहिक आयुष्य डिस्टर्ब झाले आहे, याला जबाबदार कोणती कारणे आहेत, हे जाणून घेण्यासाठी फोटोवर क्लिक करा....

-Ravindra Moreआपण कधी हा विचार केला आहे की, पुरुष आपल्या पत्नीऐवजी आपल्या गर्लफ्रेंडवर जास्त प्रेम करतो. हो, हे खरे आहे. एका सर्वेक्षणाद्वारे हे निष्पन्नदेखील झाले आहे. चला जाणून घेऊया की, अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवतो. * स्वातंत्र्यपुरुषांना कुणाच्या पारतंत्र्यात राहणे आवडत नाही, म्हणजेच त्यांना स्वातंत्र्य जास्त आवडते. मात्र असे स्वातंत्र्य पुरुष आपल्या पत्नीच्या सहवासात उपभोगू शकत नाही. गर्लफ्रेंडसोबत बाहेर फिरायला जाणे, तिच्यासोबत जेवण करणे आणि रात्री पुन्हा आपल्या घरी येऊन झोपणे हे पुरुषांना खूप आवडते. मात्र हेच पत्नीसोबत अशक्य आहे. कारण पत्नी त्याची जबाबदारी असते. * रोख-ठोकज्याच्याशी आपण लग्न केले आहे, ती आपणास प्रश्न विचारेलच. मात्र नेमकी हिच गोष्ट पुरूषांना जास्त आवडत नाही. पत्नीचे प्रत्येक गोेष्टींबाबत प्रश्न विचारणे, रोख-ठोक बोलणे पुरुषांना अजिबात आवडत नाही. गर्लफ्रेंड रोख-ठोक करण्याऐवजी एकदम मस्त राहते. याच कारणाने पुरुष पत्नीऐवजी गर्लफे्रंडकडे आकर्षित होतो. * नजर ठेवणेपत्नी आपल्या पत्नीवर वेळोवेळी नजर ठेवते. तो कधी कुठे जात आहे, काय करीत आहे आणि का करीत आहे. पुरुषांना नेमके याच गोष्टींची चिड येते. यासाठी तो आपले मन रमविण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी गर्लफे्रंड बनवितो.   * गर्लफ्रेंडची जबाबदारी नसते. पुरुष हा विचार करतात की, विना जबाबदारी स्विकारल्याने त्याला सर्वकाही मिळत आहे, तर लग्न का करावे? गर्लफ्रेंडचे पाहिजे तसे ऐकावे लागत नाही आणि तिला सर्वकाही सांगावे पण लागत नाही, मात्र पत्नीची जबाबदारी तर असतेच शिवाय तिला सर्वकाही सांगावेच लागते. * शारीरिक संबंधलग्नाशिवाय शारीरिक संबंध ठेवणे, हे पुरुषांचे एक वैशिट्ये असते. पुरुषांना गर्लफ्रेंडसोबत शारीरिक संबंध बनविण्यात खूप आनंद मिळतो. जरी त्याचे लग्न त्याच्या गर्लफे्रं डशी झाले नसले तरी तो संतुष्ट असतो.  Also Read : ​OMG : पतीपासून पत्नी लपविते ‘या’ पाच गोष्टी !