शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

SHOCKING : मृत्युचे कारण ठरु शकते ‘या’ विटॅमिनची कमतरता, जाणून घ्या 10 लक्षणे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 12:54 IST

का आहे घातक या विटॅमिनची कमतरता, शिवाय ही कमतरता दूर करण्यासाठी नेमके काय करावे? हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा ही बातमी...!

अमेरिकेच्या एका प्रसिद्ध हेल्थ एक्सपर्टने भारतात येऊन एक अभ्यास केला होता. या अभ्यासात भारतातील ८० टक्के पौढांमध्ये अशा विटॅमिनची कमतरता आढळली जी मृत्युला कारणीभूत ठरु  शकते. हे विटॅमिन ‘b12’ आहे, ज्याची चर्चा विशेषता कमीच होते. * का आहे घातक या विटॅमिनची कमतरताविटॅमिन b12 बॉडी फॅटला ऊर्जेत बदलण्याचे काम करते. सोबतच डी.एन.ए. आणि लाल रक्त पेशीदेखील बनविते. नर्वस सिस्टम प्रॉपर काम करते. यासाठी b12 खूपच उपयुक्त आहे. याच्या कमतरतेने मेंदूला गंभीर इजा पोहचू शकते. हिच कमतरता भविष्यात मृत्युचे कारणदेखील ठरू शकते. * वर्षानुवर्षे याची कमतरता जाणवत नाहीअभ्यासानुसार विटॅमिन b12 च्या कमतरतेची जाणिव कित्येक वर्षांपर्यंत समजत नाही. जेव्हा समजते तेव्हा मात्र खूप वेळ निघून गेलेली असते. मात्र याचे काही लक्षणे आहेत ज्यांना वेळीच ओळखून सतर्क होता येते. जाणून घेऊया त्या लक्षणांबाबत...* थकवा आणि अशक्त वाटणे* रक्ताची कमी असणे* ह्रदयाची ठोके वाढणे* श्वास फुलण्याची समस्या उद्भवणे* सतत बद्धकोष्ठतेची समस्या असणे* वेगाने वजन घटणे* स्मृती कमजोर होणे* डोकेदुखीची समस्या उद्भवणे* लूज मोशनची समस्या उद्भवणे* सांधेदुखीची समस्या असणे* विटॅमिन बी१२ ची कमतरता दूर करणारे फूड्स (प्रति दिवसाची आवश्यकता- २.४ मायक्रोग्रॅम)* दूध- एक ग्लास दुधात ०.५५ मायक्रोग्रॅम* दही- एक वाटी दहीत ०.७५ मायक्रोग्रॅम* अंडा- एक अंड्यामध्ये ०.३९ मायक्रोग्रॅम* चिकन- १०० ग्रॅम चिकनमध्ये १.११ मायक्रोग्रॅम* मासे- १०० ग्रॅम मध्ये ०.६२ मायक्रोग्रॅमAlso Read : विटॅमिन ‘डी’चा अभाव, आजाराला आमंत्रण !