शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

SEXUAL HEALTH : ...तो परमोच्च आनंद घेण्याअगोदर या ‘१० गोष्टी’ अतिमहत्त्वाच्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 12:11 IST

या आनंदाच्या क्षणी त्या चुका होऊ नयेत यासाठी या गोष्टी ध्यानात ठेवा.

-Ravindra Moreसुखी वैवाहिक जीवनासाठी सेक्स हा महत्त्वाचा भाग आहे. मात्र बऱ्याचदा काही गोष्टींमुळे या दरम्यानच्या आंनदावर पाणी फिरते आणि तुमचा पार्टनर निराश होतो. कारण तुम्ही काही तरी चुका करता. त्यामुळे या आनंदाच्या क्षणी त्या चुका होऊ नयेत यासाठी या गोष्टी ध्यानात ठेवा.१. रात्री बऱ्याचदा घाई केली जाते. मात्र अति घाईचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी सेक्स करण्याच्या 3 तास आधी अन्न आणि पाणी घेऊ नये. त्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.२. नियमित व्यायाम केल्याने शरीर सुदृढ राहते. यामुळे बेडरुममध्ये थकवा येणार नाही, नाहीतर तुमचा पार्टनर निराश होऊ शकतो.३. सेक्स करण्याआधी 3 तास आधी मनुका आणि अक्रोडाचे सेवन करावे.४. मेडिटेशननेही मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. यासाठी किमान रोज १० मिनिटे मेडिटेशन करावे.५. सेक्स दरम्यान जास्त घाई करु  नये. तुमच्या पार्टनरच्या संमतीने काही वेळ थांबावे.६. आधी काही वेळ सोबत घालवा. रोमॅँटिक गप्पांनी सुरुवात करावी.  ७. सेक्स दरम्यान कुठलाही विचार करू नये. शिवाय भय आणि चिंता तर करू नये.८. सेक्स करण्याअगोदर कांदा, लसून आदींचे सेवन टाळावे, कारण यामुळे शरीरातून दुर्गंध निर्माण होऊ शकतो.९. सेक्स आधी अंघोळ आणि ब्रश केल्यास उत्तम.१०. सेक्सदरम्यान फोनवर बोलणे, मॅसेज करणे यासारख्या गोष्टी टाळा. तुमच्या पार्टनरला एकटं सोडून जाऊ नका.Also Read : ​Sexual Health : तो आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘या’ ९ गोष्टींचे भान ठेवा !