शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

SEXUAL HEALTH : पुरुषत्व वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे ‘अक्रोड’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 16:58 IST

अक्रोडमध्ये जिंक, पोटॅशियम आणि मॅग्निशियमसारखे तत्त्व असतात ज्यामुळे पुरुषांमध्ये स्पर्म काउंट वाढण्यास मदत होते.

अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन्स, फायबर आणि अ‍ॅन्टिआॅक्सिडेंट भरपूर प्रमाणात असते. म्हणून अक्रोड फक्त शरीरात पोषक तत्त्वांचीच कमतरता पुर्ण करीत नाही तर आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. अक्रोडमधील पोषक तत्त्वांमुळे ब्लड प्रेशर, स्ट्रोक, पोटाचा कॅन्सरसारख्या समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत मिळते. जर झोप न येण्याची समस्या असेल तर अक्रोडचे सेवन करावे. यात मेलाटोनिन नावाचे तत्त्व असते जे झोप येण्यासाठी साहायक आहे. अक्रोड शिवाय अन्य सुकामेवांमुळे वजन वाढते मात्र हे वजन कमी करण्यास मदत करते. यात मोनोअनसैटुरेटेड फैटी एसिड, ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असते जे शरीराच्या बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करते आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. याकारणाने ह्रदयाच्या समस्याही दूर होतात. शिवाय अक्रोडमधील अ‍ॅन्टिआॅक्सिडेंट्स, विटॅमिन्समुळे शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते. सोबत रोज अक्रोड खाल्लयाने थकवा दूर होण्यास मदत होते. अक्रोडमध्ये जिंक, पोटॅशियम आणि मॅग्निशियमसारखे तत्त्व असतात ज्यामुळे पुरुषांमध्ये स्पर्म काउंट वाढण्यास मदत होते. यामध्ये फोलेटदेखील असते ज्याने फर्टीलिटी वाढते. अक्रोड खाल्लयाने मेंदूची क्रियाशिलता वाढते यामुळे याला ब्रेन फूडच्या नावानेदेखील ओळखले जाते. यात विटॅमिन ई असल्याने मेंदूला सक्रिय आणि सुदृढ बनविते. Also Read : ​​ अक्रोड खा अन् टेन्शन पळवा!