शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

SEXUAL HEALTH : संपूर्ण शारीरिक सुखासाठी खा ‘हे’ सुपरफूड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 16:06 IST

कामेच्छा वाढविण्यासाठी बहुतांश लोकं नको तो पर्याय अवलंबतात, मात्र पदरी पडते ती निराशा. जाणून घ्या कामेच्छा वाढविण्यासाठीचे १० सुपरफूडविषयी माहिती...

-Ravindra Moreअसे म्हटले जाते की, ज्यांचे सेक्स लाइफ आनंदी त्यांचे जीवनही आनंदी. मग हा आनंद मिळविण्यासाठी म्हणजेच कामेच्छा वाढविण्यासाठी बहुतांश लोकं नको तो पर्याय अवलंबतात, मात्र पदरी पडते ती निराशा. आज आम्ही आपणास कामेच्छा वाढविण्यासाठीचे १० सुपरफूडविषयी माहिती देणार आहोत, ज्यामुळे सहजपणे तुमचा सेक्सी मूड बनेल.* स्ट्रॉबेरीसेक्सी मूड बनविण्यासाठी प्रेमाच्या लाल रंगात रंगलेली सुंदर स्ट्रॉबेरी एक उत्तम फूड आहे. अशाप्रसंगी स्ट्रॉबेरीचे सेवन नक्कीच करावे.* केशर केशर गरम पाण्यामध्ये १५ मिनिट भिजवून ठेवा आणि त्यानंतर हे तांदळासोबत खावे. यामुळे महिलांमधील कामेच्छा वाढवण्या मदत होते. * अ‍ॅवकोडाव्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम आणि अँटीआॅक्सीडेंटने भरपूर हे फळ तुमच्या हृदयाचे रक्षण तसेच सुरळीत रक्तप्रवाहसोबतच सेक्स लाइफलासुद्धा उत्तम बनवते.* डाळिंब एका संशोधनानुसार डाळिंबाचे फळ किंवा डाळिंबाचे ज्यूस नियमित सेवन केल्याने सेक्स पॉवर दुपटीने वाढते.* बदाम बदामामध्ये झिंक, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई सोबतच सेक्शुअल हेल्थ आणि उत्तम सेक्स लाइफसाठी आवश्यक असलेले इतर पोषक तत्व असतात.* रताळेचवीसाठी रताळे जेवढे चांगले असतात तेवढेच तुमच्या सेक्स लाइफसाठीसुद्धा उत्तम ठरतात.* तीळ तिळामध्ये उपस्थित झिंक सेक्स लाइफसाठी उत्तम पोषक तत्व आहे. यासोबतच हे टेस्टोस्टेरॉनला उत्प्रेरीत करून पुरुषांमध्ये शुक्राणूची वृद्धी करण्यास मदत करतात.* टरबूजगरमीच्या दिवसांमध्ये उपलब्ध होणारे थंड, गोड टरबूज कामेच्छा वाढवणाऱ्या फायटोन्यूट्रीएन्ट्सने भरलेले असते आणि तुमच्या सेक्स लाइफला उत्तम बनवण्यातही सहायक ठरते.* लसूण लसणामुळे पदार्थांची चव वाढण्यास तर मदत होतेच त्याच बरोबर यामुळे प्रणय लाईफमध्येदेखील उत्तम वाढ होते.* खडीसाखरआयुवेर्दानुसार शरीरासाठी आणि प्रणयक्रीडेतील सुखासाठी खडीसाखर उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे.