शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

SEXUAL HEALTH : ​'कंडोम'देखील वाचवू शकत नाही सेक्ससंबंधी ‘या’ समस्यांपासून !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 11:33 IST

सेक्सने उद्भवणाऱ्या काही समस्यांपासून आपणास कंडोमदेखील वाचवू शकत नाही. चला मग जाणून घेऊया की, त्या कोणत्या समस्या आहेत ते...

-Ravindra Moreसेक्ससंबंधी समस्यांपासून वाचण्यासाठी कंडोमचा वापर केला जातो मात्र आपणास हे ऐकून चकित व्हाल की, सेक्सने उद्भवणाऱ्या काही समस्यांपासून आपणास कंडोमदेखील वाचवू शकत नाही. चला मग जाणून घेऊया की, त्या कोणत्या समस्या आहेत ते. * नागीण-हर्पिस (दाद)जर समोरच्या व्यक्तिस ‘त्या’ जागी ही समस्या असेल आणि तो भाग सेक्स दरम्यान कंडोमने झाकला जात नसेल तर त्याच्या पार्टनरलाही हा आजार होऊ शकतो. जो पर्यंत ही समस्या पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत आपण सेक्स करू नये. * एचपीव्हीजर आपण सेक्सुअली अ‍ॅक्टिव्ह असाल तर आपणास सतर्क व्हावे लागेल. ही समस्या तशी सर्वांपेक्षा सामान्य आहे जी आपणास सहज होऊ शकते. एचपीव्ही व्हायरसचे संक्रमण होण्यासाठी पेनिट्रेशन असणे जरुरी नाही. ही समस्या त्वचेचा त्वचेशी संपर्क आल्यानेही होऊ शकते. या व्हायरसचे काही स्ट्रेन तर सर्व्हायकल कॅन्सर सारखे गंभीर आजारालादेखील कारणीभूत आहेत. * मोलस्कमहा एक व्हायरस आहे जो आपल्या त्वचेवर पुळ्या तयार करतो. हा फारसा गंभीर आजार नाही मात्र या पुळ्यांपासून होणारा त्रास खूप जास्त असतो. या व्हायरसचे संक्रमण होऊन इतरत्रदेखील ही समस्या निर्माण होते. * सिफिलिसही समस्या सुरुवातीला सामान्य वाटते मात्र भविष्यात ही समस्या रुद्र रुप धारण करते. सुरुवातील त्वचेवर जखमा होतात, मात्र काही कालावधीनंतर ह्रदयाशी संबंधीत गंभीर आजार निर्माण होतो आणि मेंदूलाही मोठ्याप्रमाणात इजा होते.