शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Sex Research : या वयात मिळतो ‘त्या’ मधुर क्षणांचा परमोच्च आनंद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2017 18:37 IST

एका विषयावर अनेक चर्चा आणि मतभेद झाले आहेत. तो विषय म्हणजे, महिला कोणत्या वयात ‘त्या’ मधुर क्षणांचा परमोच्च आनंद घेऊ शकतात?

-Ravindra Moreएका विषयावर अनेक चर्चा आणि मतभेद झाले आहेत. तो विषय म्हणजे, महिला कोणत्या वयात ‘त्या’ मधुर क्षणांचा परमोच्च आनंद घेऊ शकतात? या संबंधी नुकतेच लंडनमध्ये संशोधन झाले आहे. त्यातून पुढील गोष्टी समोर आल्या आहेत. एका संशोधनानुसार असे समोर आले आहे की, ६० वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांना यौन संबंध बनविण्याची इच्छा जास्त प्रमाणात असते. या अभ्यासानुसार डॉ. क्रिस्टीन मिलरोड यांनी सांगितले की, ६० वषार्नंतर यौन संबंध बनविण्यासाठी सुरक्षा घेणे त्यांना गरजेचे वाटत नाही. पैसे दैऊन यौन संबंध बनविणाºयांमध्ये ६० ते ८४ वयाच्या लोकांचा समावेश आहे. जसेजसे वय वाढत जाते तसेतसे या लोकांची कामेच्छाही वाढत जाते. पैसे देऊन संबंध बनवितात. तसेच ते असुरक्षित संबंध बनविण्यास इच्छुक असतात.मिलरोड यांच्यानुसार, लोकांना असे वाटते की, वयोवृद्ध लोकांना प्रणयाची इच्छा होत नसेल पण ते साफ चुकीचे आहे. तरुणांच्या तुलनेत पैसे देऊन सेक्स करण्याकडे वृद्धांचा ओढा जास्त असतो.या अभ्यासानुसार असे समोर आले आहे की, ५९.२ टक्के वृद्ध संबंध बनवितांना कंडोमचा वापर करत नाहीत. ९१ टक्के वृद्ध मुखमैथुन करताना सुरक्षेचा वापर करत नाहीत.३१.१ टक्के वृद्धांनी सांगितले, की ते आपल्या जीवनकालादरम्यान यौन संक्रमणाचे बळी पडले तर २९.२ टक्के वृद्ध म्हणतात की, त्यांच्या आवडत्या पार्टनरसोबत ते पैसे देऊन वारंवार प्रणय करतात.