शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

SEX LIFE : हॅपी सेक्शुअल लाइफसाठी ‘या’ गोष्टी खाणे टाळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 16:34 IST

असे काही खाद्यपदार्थ आहेत त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो शिवाय आपल्या नैसर्गिक लैंगिक क्षमतेलाही नष्ट करते. असे पदार्थ पुरुषांना कमजोर बनवितात.

-Ravindra Moreजेव्हाही कोणी अशक्तपणाविषयी चर्चा करीत असेल तेव्हा प्रौढ व्यक्ति आपणास समतोल आहाराविषयी मार्गदर्शन करतात. समतोल आणि पौष्टिक आहाराने लगेचच कमजोरी दूर होते. महिला असो की पुरुष समतोल आहार घेत असेल तर आणि आपली जीवनशैली व्यवस्थित ठेवत असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. मात्र असे काही खाद्यपदार्थ आहेत त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो शिवाय आपल्या नैसर्गिक लैंगिक क्षमतेलाही नष्ट करते. असे पदार्थ पुरुषांना कमजोर बनवितात. यासाठी आपल्या खाद्यान्नाच्या यादीतून असे पदार्थ वगळायलाच हवेत, जे आपल्या ताकदीला कमी करु शकतील. आजच्या सदरात आपण अशाच काही खाद्यपदार्थांच्या बाबतीत जाणून घेऊया.चीजचीजमध्ये खूपच जास्त फॅ ट असते. चीजयुक्त पदार्थांच्या अधिक सेवनाने शरीरात विष तयार होते. सोबतच ईस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रोन आणि टेस्टोस्ट्रोन सारखे हार्मोन्सच्या निर्मितीत अडथळे तयार होतात. खराब दर्जाचे तेलखराब दर्जाच्या तेलात बनलेले पदार्थ फ्री रॅडिकल उत्पन्न करतात, जे पुरुषांच्या शरीरासाठी खूपच हानिकारक आहेत. पॅकिंग फूडजे पुरुष सर्वाधिक पॅकिंग फूडचे सेवन करतात, त्यांनी वेळीच सतर्क व्हायला हवे. कारण त्याच्या कोटिंगमध्ये काही विशेष धातू मिक्स केले असतात, जे पुरुषांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम करतात.मद्यपानमद्य सेवनाने मूड चांगला होतो मात्र याने झोपही येत असल्याने आपण आपल्या वातावरणाच्या प्रति कमी संवेदनशील बनतात. मद्य सेवनाने अशा रासायनिक क्रिया व्हायला सुरू होतात ज्या टेस्टोस्ट्रोनच्या निर्मितीवर प्रतिकुल परिणाम करतात. असे होणे पुरूषांसाठी हानिकारक मानले जाते.    जंक फूडजंक फूडमधील हायड्रोजनयुक्त वसा टेस्टोस्ट्रोनचा स्तर कमी करते त्यामुळे पुरुषांत कमी गुणवत्ताचे आणि असामान्य शुक्राणुंंची निर्मिती होते.मिंटमिंटमुळे जरी श्वासाची दुर्गंधी दूर होते मात्र याच्या सेवनाने काम वासनेवर प्रतिकुल परिणाम होत असल्याचे संशोधनात निष्पन्न झाले आह. मिंटमध्ये मेंथॉल असते ज्यामुळे कामोत्तेजना कमी होते. सोडासोडा आणि सुगंधित पेय पदार्थाच्या सेवनाने वजन आणि मूडवर प्रतिकुल परिणाम होतो. या पेय पदार्थामुळे लठ्ठपणा, दातांचा ढिसुळपणा, मधुमेह सारख्या समस्या निर्माण होतात. सोबतच पुरुषांच्या सेक्स लाइफवरही याचा नकारात्मक प्रभाव पडतो. कॉर्न फ्लेक्सकॉर्न फ्लेक्सचे सेवन पुरुषांसाठी हानिकारक आहे. याच्या अधिक सेवनाने सेक्स लाइफवर अनिष्ट प्रभाव पडतो. कॉफीकॉफीचे अति सेवन पुरुषांसाठी नुकसानकारक ठरु शकते. कॉफीमुळे शरीरात तणाव उत्पन्न करणारा कॉर्टिसॉल हार्माेन तयार होऊ लागतो. शिवाय त्यातील कॅ फीनमुळे हार्माेन असंतुलीत होऊन तणाव निर्माण होतो.सोयाबीनसोयाबीनमध्ये फोटोईस्ट्रोजेन असते, जे पुरुषांच्या सेक्स हार्मोनशी प्रतिस्पर्धा करते. यामुळे पुरुषांत प्रजनन, स्तन विकास आणि केसांची गळतीसारख्या समस्या निर्माण होतात. लाल मांसाचे सेवनलाल मांसाचे सेवनाने पुरुषांच्याच नव्हे तर महिलांच्याही सेक्शुअल आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. लाल मांसात जरी प्रोटीन भरपूर प्रमाणात असले तरी याच्या सेवनाने मेल हार्मोन्सचे प्रमाण कमी होते. चिप्सचिप्सच्या सेवनाने आपली कामोत्तेजनावर परिणाम होतो, सोबतच आपल्या मांसपेशी आणि आतड्यांनाही नुकसानकारक ठरतात. चिप्स जुन्या तेलात तळलेले असतात शिवाय उच्च तापमानात उत्पादित केले जातात, त्यामुळे ते आरोेग्यासाठी हानिकारक आहेत.