शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
4
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
5
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
6
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
7
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
8
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
9
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
10
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
11
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
12
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
13
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
15
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
16
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
17
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
18
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
19
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
20
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   

Relationship : कामाच्या तणावातही असे जपा नातेसंबंध !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 13:05 IST

बऱ्याच सेलिब्रिटींनी एवढा ताण-तणाव असूनही आपले रिलेशन अगदी व्यवस्थित ठेवले आहे. मात्र ज्यांनी ताण-तणावाचे नियोजन केले नाही अशांच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक घटना सिनेसृष्टीत घडल्या आहेत.

नाते कोणतेही असो, ते खूप नाजुक असते. आपली वागणुक आणि विश्वासानेच ते मजबूत होत असते. मात्र बऱ्याचदा आपण आॅफिस किंवा इतर कामाच्या व्यापाने तणावात येतो. ज्याकारणाने घरात वाद सुरु होतात आणि नात्यातील प्रेम कमी होऊन दुरावा निर्माण होतो. बऱ्याच सेलिब्रिटींनी एवढा ताण-तणाव असूनही आपले रिलेशन अगदी व्यवस्थित ठेवले आहे. मात्र ज्यांनी ताण-तणावाचे नियोजन केले नाही अशांच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक घटना सिनेसृष्टीत घडल्या आहेत. आपल्याही आयुष्यात असे काही घडू नये म्हणून या आहेत खास टिप्स.* एक दिनचर्या ठरवून घ्या आपणास तणाव जेव्हा असतो तेव्हा आपले सर्व काम अव्यवस्थित असतात. सर्वप्रथम आपण लहान-लहान वस्तूंना रूटीनमध्ये आणा. मोबाईल, चावी आदी वस्तू ठेवण्यासाठी एकच ठिकाण निश्चित करावे. असे न झाल्याने अनावश्यक तणाव वाढतो आणि आॅफिसमध्ये पोहचल्यानंतर कामावर लक्ष केंद्रित करायला त्रास होतो. * सर्व कामांची यादी बनवाआॅफिसात दिवसभर आपणास काय काम करायचे आहे याची एक यादी बनवून घ्या किंवा डायरीमध्ये लिहून ठेवा. यात सर्वप्रथम आपण महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि क मी महत्त्वाच्या कामांना शेवटी समावेश करा. यामुळे जरी वेळ शिल्लक नाही राहिला तरी फारसे नुकसान होत नाही. * कामादरम्यान ब्रेक हवाच सतत काम केल्याने थकवा जाणवतो. कामाच्या व्यापामुळे जर मन भटकत असेल तर अशावेळी आपल्या जागेवरच बसून लांब श्वास घ्यावा आणि दोन मिनिटासाठी डोळे बंद करावे. यामुळे शरीरात आॅक्सिजनचे प्रमाण वाढून काम करण्यासाठी रिचार्ज व्हाल. *काम करताना वातावरण पोषक हवेकाम करतेवेळी जर जवळपास गोंधळ असेल तर आपण तणावात येऊ शकता. कामादरम्यान वातावरण शांत असणे गरजेचे आहे. यामुळे आपले कामात मन तर लागेलच शिवाय कामदेखील लवकर होईल. Also Read : ​तणावाने घालवाल नोकरी..!                    : असे रहा तणावमुक्त !!!