शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रिया बापटचे फेसबुक अकाउंट फेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 12:21 IST

बॉलीवुड असो या मराठी सेलेब्रिटी भले तो कोणाताही सेलेब्रिटी असला तरी त्यांचे सोशल मिडीयाचे अकाउंटबाबत हॅक किवा फेक अकाउंटची चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो. अशाच फेसबुकवरील फेक अकाउंटच्या त्रासाला मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री प्रिया बापटला सामोरे जावे लागत आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सनी सवांद साधला असता प्रिया म्हणाली,

बॉलीवुड असो या मराठी सेलेब्रिटी भले तो कोणाताही सेलेब्रिटी असला तरी त्यांचे सोशल मिडीयाचे अकाउंटबाबत हॅक किवा फेक अकाउंटची चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो. अशाच फेसबुकवरील फेक अकाउंटच्या त्रासाला मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री प्रिया बापटला सामोरे जावे लागत आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सनी सवांद साधला असता प्रिया म्हणाली, देशातील किवा बाहेर देशातील माझे जे फॅन्स आहेत त्यांनी मला ही गोष्ट लक्षात आणून दिली. ज्या व्यक्तीने माझे फेक अकाउंट बनविले आहे तो व्यक्ती माझ्या फॅन्सला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवितो. पण याबाबत मी फेसबुकला देखील मॅसेज केला आहे. त्यांनी व्हेरीफेकेशनसाठी माझे काही आयडी प्रुफ मागविले आहे. आणि ते मी त्यांना दिले देखील आहेत. पण गेल्या सहा ते सात महिन्यांपासून त्यांचा काही रिप्लाय नाही आला. पण ही प्रोसेस लवकर व्हावी अशी माझी इच्छा आह.े तसेच आता माझे जे रियल अकाउंड आहे ते अचानक डिसेबलदेखील  झाले आहे. त्यामुळे मी माझ्या फॅन्सला आव्हान करते की, ज्यांनी कोणी त्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली असेल तर त्यांनी ती अनफ्रेंड करावी.