शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

OMG : पुरुषांनाही ‘या’ कारणाने होऊ शकतो ‘ब्रेस्ट कॅन्सर’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 12:45 IST

फक्त महिलांनाच ब्रेस्ट कॅन्सर होतो, असे जर आपणास वाटत असेल तर हा समज आपला चुकीचा ठरु शकतो.

फक्त महिलांनाच ब्रेस्ट कॅन्सर होतो, असे जर आपणास वाटत असेल तर हा समज आपला चुकीचा ठरु शकतो. नव्या संशोधनानुसार महिलांच्या तुलनेने पुरुषांमध्ये ही समस्या अधिक गुंतागुंतीची असल्याचे समोर आले आहे. आपण जर विचार करीत असाल की, महिलांसारखी पुरुषांना ब्रेस्ट नसते, तर बे्रस्ट कॅन्सर कसा होऊ शकतो. कदाचित आपणास हे माहित नसेल की, ब्रेस्ट टिश्यूज महिला आणि पुरुष दोघांच्या शरीरात असतात. मात्र महिलांमधील कित्येक प्रकारच्या हार्माेन्समुळे टिश्यूज वाढतात आणि त्यामुळेच ब्रेस्टचा आकारही वाढतो. त्यातुलनेने पुरुषांमध्ये ब्रेस्ट वाढविणारे हार्मोन्स नसतात ज्यामुळे त्यांची छाती सपाट असते. तज्ज्ञांच्या मते, पुरुषांमध्ये कॅन्सरचे जीवाणू वाढण्याचा सर्वात जास्त धोका ४० ते ६० वयोगटादरम्यान होतो. विशेष म्हणजे जे जास्त मद्यपान करतात, प्रमाणापेक्षा लठ्ठ असतात किंवा ज्यांना लिव्हर संदर्भात काही आजार असेल त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो. अशा लोकांनी आपल्या छातीच्या आकारात थोडाही फरक जाणवला किंवा एखादी गाठ आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.शिवाय ज्यांना क्लाइनफेल्टर सिंड्रोमची समस्या आहे त्यांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. कलाइनफेल्टर एका प्रकारचा जीन संबंधीत आजार आहे, ज्यामध्ये पुरुषात एक्स क्रोमाजोमची संख्या जास्त असते. अशा पुरुषांना स्तन कॅन्सरची होण्याची शक्यता १५ ते ५० टक्के जास्त असते. Also Read : ​HEALTH : ब्रेस्ट कॅन्सरशिवाय ‘या’ ५ गंभीर समस्या आहेत ‘ब्रेस्ट’साठी त्रासदायक !                   : ​​ब्रेस्ट कॅन्सरवर प्रभावी औषध विकसित!