शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ‘सेक्स’बाबत पुरुष असतात स्वार्थी, महिलांचा आरोप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 13:36 IST

सेक्स दरम्यान पुरुष स्त्रीच्या लैंगिक भावनांचा विचार करत नाहीत. फक्त स्वत:पुरता विचार करतात...

-Ravindra Moreमहिला आणि पुरुषांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सेक्स. या विषयावर जरी खुले बोलले जात नाही मात्र वेळोवेळी यावर केल्या जात असलेल्या संधोधनातून या विषयावर आणखी प्रकाश टाकला जात आहे. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी संशोधनातून वेगवेगळ्या दृष्टीकोनातून यावर माहिती समोर येत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, ‘सेक्स’च्या बाबतीत पुरुष स्वार्थी असतात. असे बहुतांश महिलांचे हे मत आहे.एका वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणातून असे जाहीर करण्यात आले आहे की, सेक्सची इच्छा निर्माण झाल्यानंतर शरीससुख मिळवताना पुरुषांमधला स्वार्थीपणा दिसून येतो. सेक्स करताना पुरुषाला जे समाधान हवे असते तेच सुख आपल्या जोडीदाराला मिळाले पाहिजे याची काळजी पुरुषाने घेतली पाहिजे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.   या सर्वेक्षणात अनेक महिलांनी पुरुषांवर आरोपही केला आहे, त्या म्हणतात की, ‘सेक्स दरम्यान पुरुष स्त्रीच्या लैंगिक भावनांचा विचार करत नाहीत. फक्त स्वत:पुरता विचार करतात.’ तीन पैकी दोन महिलांनी अशाच पद्धतीचे मत व्यक्त केले. पुरुषांना मात्र हा आरोप मान्य नाही. सेक्स करताना जोडीदाराच्या समाधानाला आपले पहिले प्राधान्य असते, असे पुरुषांनी सांगितले. तर याच अभ्यासात पुरुष केवळ स्वत:चा विचार करतात हा समज चुकीचा असल्याचे पुरुषांनी सांगितले. सेक्स करतानाही अनेक पुरुष आपल्यातील पुरुषी अहंकाराची भावना दाखवून देत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. योग्य माहिती आणि जोडीदारांमध्ये संवाद यातून ही समस्या सुटू शकते असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.